By Pradnya Mhatre | Thursday, 19 Mar, 2020

Coronavirus : मराठी सिनेमांचे हे भन्नाट मीम्स पाहून तुम्ही खळखळून हसाल

करोनाच्या पार्श्वभूमीवर अवघं जग आज थांबलं आहे. सर्व दैनंदिन व्यवहार कोलमडले आहेत. सर्वच स्तरावर याचा फटका बसला आहे. सध्या तरी त्याच्यावर कुठलीच लस उपलब्ध नाही. आवश्यक ती योग्य खबरदारी घेऊन त्याचा होणारा प्रसार आपल्याला थांबवायचा.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 19 Mar, 2020

Exclusive: ‘बेबी डॉल’ फेम गायिका कनिका कपूरला झाला करोना, सविस्तर वाचा

सध्या संपूर्ण जग करोनाने धास्तावलं आहे. याचा फटका सर्वत्रच बसला आहे. मनोरंजन विश्वही घरात बंदिस्त झालं आहे, पण नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार करोनाची लागण झालेली पहिली बॉलिवूडमधून करोनाग्रस्त ठरली आहे, गायिका कनिका कपूर. ‘बेबी डॉल’ या.....

Read more

By Ms Moon | Thursday, 19 Mar, 2020

CoronaVirus : अभिनेत्री अश्विनी भावे परदेशात करतायत हे काम

जगभर करोना विषाणूने थैमान घातलंय. करोनामुळे दैनंदिन जीवनसुध्दा ठप्प झालं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून व करोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक जण आज घरात बंदीस्त आहे. पण हा वेळ कसा घालवायचा याचा आता प्रत्येकालाच प्रश्न पडला.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 19 Mar, 2020

CoronaVirus : बॉलिवूडकर म्हणतात एकत्र येऊया आणि हे युध्द जिंकूया, पाहा Video

आज संपूर्ण जगावर करोना विषाणूने दहशत माजवली आहे. आपल्या भारतातसुध्दा तो चांगलाच हातपाय पसरु लागलाय. त्यामुळे तो त्याची दहशत आणखी वाढवण्यापूर्वी वेळीच त्याच्या मुसक्या आवळणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त करोनाचे रुग्ण आढळले आहेत, म्हणूनच महाराष्ट्र.....

Read more

By Ms Moon | Thursday, 19 Mar, 2020

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शिवानी बावकर करतेय नवी सुरुवात, जाणून घ्या

शितली म्हणून घराघरांत पोहचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर. 'लागिरं झालं जी' मालिकेतून शिवानीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यानंतर आल्टी-पल्टी या विनोदी शैलीतील मालिकेतूनसुध्दा झळकली. युथफुल या सिनेमाद्वारे तिने सृष्टीतही पदार्पण केलं. आता शिवानी येत्या.....

Read more

By Ms Moon | Thursday, 19 Mar, 2020

Photo: अग्गंबाई! सोहम-शुभ्राची ही बाईक राईड पाहिलीत का?

अग्गंबाई सासूबाई ही मालिका अल्पावधितच रसिकांच्या मनावर राज्य गाजवतेय. सासूचं लग्न लावून देण्यासाठी पुढाकार घेणारी आजच्या पिढीची शुभ्रा रंगवणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि आसावरीचा लाडका बबड्या म्हणजेच अभिनेता आशुतोष पत्की या दोघा नवरा-बायकोचं मालिकेत जरी.....

Read more

By Ms Moon | Thursday, 19 Mar, 2020

प्रसिध्द दिग्दर्शक रोहित शेट्टी घेऊन येतोय मराठी सिनेमा ‘स्कूल, कॉलेज आणि लाईफ’

अॅक्शनपटांचा राजा रोहित शेट्टी आणि त्याचे अॅक्शनपॅक सिनेमे म्हणजे सुपरहिट समीकरण हे ठरलेलं. नानाविविध गाड्यांचे स्टंट, हाणामारी, ड्रामा, अॅक्शन आणि जोडीला लव्हस्टोरीची फोडणी असा पुरेपूर मसाला सिनेमा देणं व बॉक्स ऑफीसवर हिट करुन दाखवणं हे.....

Read more

By Ms Moon | Thursday, 19 Mar, 2020

निर्भया प्रकरण : रितेश म्हणतो, ' आता राक्षसी वृत्ती असलेल्यांना गुन्हा करण्याचा विचारही येणार नाही'

निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व दोषींना आज पहाटे तिहार तुरुंगात फसावर लटकवण्यात आले. याचे पडसाद आता देशभर उमटू लागले आहेत. अखेर निर्भयाला न्याय मिळाला अशा प्रतिक्रीया येऊ लागल्या असतानाच, नेहमीच प्रत्येक सामाजिक विषयावर आपलं मत मांडणारा.....

Read more