Thursday, 29 Aug, 2019
'सिंधू'मध्ये हरतालिकेचे व्रत, मोदक, आरती आणि बरंच काही.....

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. अर्थातच 'सिंधू..एका सामान्य मुलीची असामान्य गोष्ट' या मालिकेचा सेटही  त्याला अपवाद नाही! विशेष म्हणजे यानिमित्त एकोणिसाव्या शतकात गणेशोत्सव कसा साजरा केला..... Read more...

Wednesday, 28 Aug, 2019
अभिनेता आरोह वेलणकर या पाच कारणांसाठी ठरेल 'बिग बॉस मराठी सिजन २'चा विजेता!

बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व आता अंतिम टप्प्यावर आले आहे. टॉप ६ स्पर्धकांमधून कोण विजेता ठरेल ह्याविषयी आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. वाईल्ड कार्ड एन्ट्री करूनही प्रेक्षकांची मनं जिंकून ग्रँड फिनालेला ‘रेगे’ फेम आरोह..... Read more...

Wednesday, 28 Aug, 2019
म्हणून विद्या बालन पती निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर यांच्यासोबत सिनेमा करत नाही

आपल्या चोखंदळ भूमिकांसाठी बॉलिवूड अभिनेत्रींमध्येमध्ये विद्या बालन हे नाव आग्रहाने घेतलं जातं.  विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेला मिशन मंगल हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले. म्हणूनच विद्याच्या आगामी सिनेमांकडे आता तिच्या चाहत्यांचे लक्ष लागून..... Read more...

Wednesday, 28 Aug, 2019
पाहा Video : "गणराया गणराया गणराया हो...." छोट्या सूरवीरांनी सजवला स्वरसाज

म्युझिक अल्बम क्षेत्रातील आघाडीचं नाव असलेल्या सागरिका म्युझिकनं सूर नवा ध्यास नवा या गाजलेल्या कार्यक्रमातील छोट्या सूरवीरांना एकत्र आणलं आहे. खास गणेशोत्सवासाठी "गणराया गणराया हो..." असे शब्द असलेलं गाणं या सूरवीरांनी गायलं आहे. विक्स बँडची..... Read more...

Wednesday, 28 Aug, 2019
अनुभवा भारतातील पहिली सर्जिकल स्ट्राईक 'फत्तेशिकस्त' सिनेमात , या दिवशी येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

‘फर्जंद’ या सिनेमानंतर इतिहासाचा पट पुन्हा एकदा उलगडणार आहे. ‘भारतातील पहिली सर्जिकल स्ट्राईक’ अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे.  पुरेशा सैन्यबळाअभावीही गनिमांची दाणादाण उडवणारी युद्धनिती म्हणून याकडे पाहिलं जातं. याच तंत्रावर बेतलेला 'फत्तेशिकस्त' नावाचा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला..... Read more...

Tuesday, 27 Aug, 2019
शांतीनगरवर येणारं विघ्न बाप्पा परतवून लावेल का?

गणरायाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. बाप्पाच्या आगमनासाठी सारा आसमंत आतूर आहे. सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठाही खुलल्या आहेत. दहा दिवसांचा हा उत्सव वर्षभराची ऊर्जा देऊन जातो. स्टार प्रवाहवरील ‘मोलकरीण बाई’ मालिकेतल्या शांती नगर वस्तीमध्येही..... Read more...

Tuesday, 27 Aug, 2019
Video : क्या बात खिलाडी ! अक्षय कुमार म्हणतो, 'आई-वडिलांना वेळ द्या'

अभिनेता अक्षय कुमार आपल्या सामाजिक आणि संवेदनशील सिनेमांसाठी आज ओळखला जातो. सिनेमेच नाही तर तो सतत सामाजिक भान जपण्यात पुढाकार घेतो. सहज बोलनाता देखील तो आयुष्याती काही मौल्यवान गोष्टी सांगून जातो. तसंच तो नेहमी आपल्या कुटुंबाची काळजी..... Read more...

Tuesday, 27 Aug, 2019
अल्पवयीन मुलीचं जबरदस्तीने बिकीनी शूट केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्याला अटक

एका मराठी अभिनेत्याला अल्पवयीन मुलीच्या छेडछाडप्रकरणी पुण्यात अटक झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मंदार कुलकर्णी असं या मराठी अभिनेत्याचं नाव असून त्याने  ' शेजारी शेजारी पक्के शेजारी' या मालिकेत प्रमुख भूमिका साकरली होती. पुण्यातील प्रभात..... Read more...