Tuesday, 27 Aug, 2019
अभिनेता-दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या गाडीला अपघात

मराठी सिनेसृष्टीतले अरारारा.खतरनाक फेम प्रसिध्द दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण तरडे यांच्या गाडीला पुण्यातील सासवडजवळ अपघात झाल्याचे वृत्त आहे. सुदैवाने ते या अपघातातून थोडक्यात बचावल्याचे समजतेय तसंच या अपघातावेळी त्यांच्या सोबत  गाडीत अभिनेते रमेश परदेशी आणि..... Read more...

Monday, 26 Aug, 2019
पाहा Photos : फुलराणी नेहा पेंडसेच्या या अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा !

आपल्या मादक सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. नेहाच्या अभिनयासोबतच तिच्या विविध अदांचा नजराणा सोशल मिडीयाच्या माध्यमातून सतत चाहत्यांसमोर येत असतो आणि त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. नेहा सतत आपले भारतीय व पाश्चिमात्य पेहरावातले..... Read more...

Monday, 26 Aug, 2019
Exclusive: शाहरुखसोबत 'इंशाअल्लाह' करण्याचा संजय लीला भन्साळींचा कोणताही प्लॅन नाही

सलमान खान स्टारर आणि संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'इंशाअल्लाह' सिनेमासंदर्भात सलमान आणि भन्साळींच्या ट्विटनंतर कालपासून अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्यामुळे  'इंशाअल्लाह'चं भविष्य अंधातरीच दिसू लागलं आहे. चाहत्यांसोबतच बॉलिवूडकरसुध्दा ह्या सिनेमाबाबत प्रचंड उत्सुक होते पण आता. भन्सालींनी..... Read more...

Monday, 26 Aug, 2019
गायक आनंद शिंदेंच्या गाडीला पुण्याच्या इंदापूरजवळ अपघात

आपल्या भारदस्त आवाजाने संपूर्ण महाराष्ट्राला गाण्यांवर थिरकायला लावणारे सुप्रसिध्द गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात झाल्याचे वृत्त आहे. ते या अपघातातून आनंद शिंदे थोडक्यात बचावले. मात्र, त्याचा चालक गंभीर जखमी झाला आहे.अपघातात शिंदे यांच्या गाडीचं..... Read more...

Monday, 26 Aug, 2019
सतीश कौशिक यांच्या ‘मन उधाण वारा’ सिनेमाचं हे पोस्टर तुम्ही पाहिलंत का ?

बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेता व दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या ‘द सतीश कौशिक एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स’ या बॅनरखाली येऊ घातलेल्या ‘मन उधाण वारा’ या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले. या चित्रपटाच्या निमित्ताने सतीश कौशिक मराठी चित्रपटसृष्टीत..... Read more...

Sunday, 25 Aug, 2019
'बबन' फेम ही सुपरहीट जोडी आता झळकणार 'राजकुमार'मध्ये

 २०१८ साली प्रदर्शित झालेल्या बबन या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील संवाद ,गाणी,कलाकार अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत .बबन आणि कोमल या जोडी ने तर संपूर्ण महाराष्ट्राला स्वतःच्या प्रेमात पडले होते..... Read more...

Sunday, 25 Aug, 2019
अनिश गोरेगावकर ठरला ‘एक टप्पा आऊट’चा महाविजेता

‘स्टार प्रवाह’वरील ‘एक टप्पा आऊट’चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. अटीतटीच्या या सामन्यात मालाडचा गोरेगावकर अर्थातच अनिश गोरेगावकरने बाजी मारत ‘एक टप्पा आऊट’चं विजेतेपद पटकावलं. तर उपविजेतेपदाचा मान पटकावला लातूर पॅटर्न बालाजी आणि अमरावतीचा करामती..... Read more...

Sunday, 25 Aug, 2019
बिग बॉसनंतर शिवानी सुर्वेच्या सिनेमांचा डबल धमाका

सध्या बिग बॉसच्या घरातली सर्वाधिक स्ट्राँग कंटेस्टंट असलेल्या शिवानी सुर्वेसाठी 2019 हे वर्ष करीयरचा टर्निंग पॉईंट ठरले आहे. बिग बॉसच्या घरातल्या सह-स्पर्धकांची आणि आपल्या चाहत्यांचीही लाडकी ठरलेल्या शिवानीची बिग बॉसनंतर फिल्म इंडस्ट्रीत घोडदौड चालुच राहताना..... Read more...