By ms moon | Sunday, 12 Jan, 2020

या मराठी शोच्या मंचावर आली दीपिका पादुकोण

सध्या दोन गोष्टींची जबरदस्त चर्चा सुरु आहे. एक म्हणजे ‘छपाक’ सिनेमा आणि दुसरं म्हणजे या सिनेमात मुख्य भूमिका साकारणारी दीपिका पादुकोण.

सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळालाय तरीही दीपिका मात्र अजूनही प्रमोशनमध्येच व्यस्त.....

Read more

By Ms Moon | Sunday, 12 Jan, 2020

प्रसाद ओक दिग्दर्शित नवा सिनेमा 'चंद्रमुखी' रसिकांच्या भेटीला लवकरच

'धुरळा' उडवल्यानंतर अभिनेता प्रसाद ओक नव्या सिनेमासह सज्ज झाला आहे. हिरकणीच्या अभूतपूर्व यशानंतर चंद्रमुखी' ह्या नव्या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावर घेतलीय. ‘चंद्रमुखी’आपल्या रुपाने आणि घुंगराच्या ठेक्यांनी अनेकांना मोहित करणारी सौंदर्यवती, ‘चंद्रमुखी’हे विश्वास पाटील.....

Read more

By ms moon | Sunday, 12 Jan, 2020

चिन्मय उदगीरकरच्या डोक्याला 6 टाके, ‘मेकअप’च्या सेटवर झाली दुखापत

 मराठी टेलिव्हीजवरील लाडका चेहरा चिन्मय उदगीरकर मेकअप या सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसेल. या सिनेमाचं मुख्य आकर्षण म्हणजे सैराटमधील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुही या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने रिंकू आणि चिन्मय अशी.....

Read more

By bollywood reporter | Sunday, 12 Jan, 2020

अक्षयच्या हातात हात घालून कतरिनाचा बिचवर फेरफटका

 बॉलिवुडमध्ये अशा काही ऑनस्क्रिन जोड्या आहेत ज्यांना स्क्रिनवर पाहणं एक ट्रीट असते. अशाच जोड्यांपैकी एक म्हणजे खिलाडी अक्षय कुमार आणि इंडियन बार्बी कतरिना कैफ ही जोडी.  ‘हमको दिवाना कर गये’, ‘सिंग इज किंग’, ‘नमस्ते लंडन’,.....

Read more

By Ms Moon | Sunday, 12 Jan, 2020

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मन फकीरा’चं हे मोशन पोस्टर तुम्ही पाहिलंत का?

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ‘मन फकीरा’ या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असून नुकतेच निर्मात्यांनी या सिनेमाचे पहिले मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केले आहे. या चित्रपटात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित.....

Read more

By MS MOON | Sunday, 12 Jan, 2020

सई ताम्हणकरने फॅन्सला दिली ही भेटवस्तू

 आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटण्यासाठी, त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांची चाहती मंडळी सदैव उत्सुक असतात. यासाठी ते विविध फॅन क्लब्सही सुरु करतात. सोशल मिडीयाच्या माध्यमातून किंवा साक्षात आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटण्याची.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 12 Jan, 2020

Confirmed: शशांक खेतानचा 'मिस्टर लेले' बनलाय वरुण धवन

प्रसिध्द निर्माता करण जोहरने आपल्या आगामी प्रोजेक्टेची नुकतीच सोशल मिडीयावर घोषणा केली. दिग्दर्शक शशांक खेतान हा नवा सिनेमा घेऊन रसिकांच्या भेटीस येतोय. 'मिस्टर लेले' हा नवा कोरा धम्माल विनोदी सिनेमा असून अभिनेता वरुण धवन या.....

Read more

By Ms Moon | Sunday, 12 Jan, 2020

पाहा Photos : शुभ्रा आणि सोहमची लग्नानंतरची पहिलीच मकरसंक्रांत

'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका अल्पावधितच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. चाकोरीबाहेरची प्रेमकहाणी असा हटके विषय छोट्या पडद्यावर घेऊन येऊन प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवण्यात ही मालिका यशस्वी ठरली.  निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी कुठल्याही तरुण सेलिब्रिटी जोडीपेक्षाही.....

Read more