Sunday, 14 Jul, 2019
लागिरं झालं जी फेम सुमन काकी म्हणजेच अभिनेत्री शिवानी घाटगे रुपेरी पडद्यावर

सुमन काकी म्हणून लोकप्रिय असणाऱ्या 'लागीरं झालं जी' मधली शिवानी घाटगे,शीतलीच्या काकीच्या भूमिकेतील शिवानी आता थेट रुपेरी पडद्यापर्यंत. लवकरच सुमन काकी उर्फ शिवानी घाटगे 'पळशीची पीटी' या मराठी चित्रपटातून एका नव्या भूमिकेत रंग भरायला सज्ज..... Read more...

Sunday, 14 Jul, 2019
शेफ विष्णू मनोहर यांची नवी इनिंग; आता दिसणार या भूमिकेत

खाद्यक्षेत्रात मुशाफिरी करत महाराष्ट्रातील पारंपरिक पाककृतींना जागतिक व्यासपीठ मिळवून देणारे ज्येष्ठ बल्लवाचार्य विष्णू मनोहर हे नाव आज घराघरांत सर्वपरिचित आहे. आपल्या हातच्या चवीने सगळ्यांची मनं तृप्त करत स्वयंपाकाला ग्लॅमर मिळवून देणारे विष्णू मनोहर आता चित्रपटाच्या..... Read more...

Thursday, 11 Jul, 2019
सई आणि अमेयचा हटके प्रमोशनची चर्चा तर होणारच !

चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी  आजकाल प्रमोशनचे नवनवे फंडे शोधून काढले जात असतात. आगामी 'गर्लफ्रेंड' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी  अभिनेत्री  सई ताम्हणकर आणि अभिनेता अमेय वाघ यांनी  एक व्हिडीओ तयार केला असून सोशल  मीडियावर या हटके प्रमोशन फंड्याची..... Read more...

Thursday, 11 Jul, 2019
बिग बी म्हणतात, जय हरी विठ्ठल ! ट्विट करत दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात वारक-यांचा लाखोंच्या संख्येने भक्तीसागर उसळला आहे. लाडक्या विठूमाऊलीच्या दर्शनाची आस घेऊन आणि मुखी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल..नामाचा अखंड गजर करत या वारक-यांमुळे संपूर्ण पंढरपूर आज दुमदूमून निघतेय. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो..... Read more...

Thursday, 11 Jul, 2019
पाहा आषाढी एकादशीनिमित्त ‘विठूमाऊली’ मालिकेत पुंडलिक आणि विठ्ठलाच्या भक्तीचा नयनरम्य सोहळा

आषाढी एकदशीला संपूर्ण महाराष्ट्रात अनन्य साधारण महत्व आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरीत दाखल होतात. प्रत्येकाच्यात मनात आस असते ती लाडक्या विठुरायाच्या भेटीची. स्टार प्रवाहवरील ‘विठूमाऊली’ या मालिकेतून प्रेक्षकांना विठ्ठलाचं दर्शन..... Read more...

Wednesday, 10 Jul, 2019
‘हिमालयाची सावली' नाट्य रसिकांच्या भेटीला

‘जुने ते सोने’ या उक्तीचा प्रत्यय सध्या मराठी रंगभूमीवर येत आहे. काही नाट्यकलाकृती कितीही जुन्या झाल्या तरी पुनःपुन्हा बघाव्याशा वाटतात. कदाचित म्हणूनच, रंगभूमीवर या जुन्या नाट्यकलाकृतींची नव्याने नांदी होऊ घातली आहे. प्रा. वसंत कानेटकर यांच्या..... Read more...

Wednesday, 10 Jul, 2019
बिग बाॅस मराठी 2: प्रेक्षकांची मन जिंकत माधवची बिग बॉसमध्ये यशस्वी घोडदौड

गेले 45 दिवस अभिनेता माधव देवचके बिग बॉसच्या घरात आपल्या संयमी आणि समजंस वागणूकीने आपलं स्थान बळकट करताना दिसतोय. क्रिकेटर माधव देवचकेचे स्पोर्टसमन स्पिरीट बिग बॉसचा गेम खेळताना कामी येतंय. आणि सोशल मीडियावरून सध्या माधवविषयी..... Read more...

Tuesday, 09 Jul, 2019
Video : पाहा मल्टिस्टारर 'येरे येरे पैसा 2' चा धम्माल टीजर

अण्णा परत येतोय अशी कॅची टॅगलाईन घेऊन उत्सुकता निर्माण केलेल्या "ये रे ये रे पैसा २" या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. अमेय खोपकर निर्मित या बिगबजेट चित्रपटाचं जवळपास ९० टक्के चित्रीकरण..... Read more...