Friday, 05 Jul, 2019
आदिनाथ कोठारे आणि अमृता खानविलकरने बॉलिवूडचा एनर्जी मॅन रणवीर सिंहला असं केलं बर्थ डे विश

बॉलिवूडचा एनर्जी मॅन म्हणून ओळखला जाणारा सर्वांचा लाडका अभिनेता रणवीर सिंहचा आज 6 जुलै हा वाढदिवस. सर्वच स्तरातून त्याच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मग मराठी सिनेसृष्टीतले कलाकारसुध्दा ह्यात कसे मागे राहतील बरं. अभिनेत्री अमृता..... Read more...

Friday, 05 Jul, 2019
‘एक होती राजकन्या’ मालिकेने गाठला 100 एपिसोडचा टप्पा

‘एक होती राजकन्या’… काही महिन्यापूर्वी सुरू झालेला सोनी मराठीच्या या राजकन्येचा प्रवास आता 100 व्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. या 100 दिवसांचं जोरदार सेलिब्रेशन या मालिकेच्या सेटवर झालं. निर्माते महेश कोठारे आणि मालिकेची संपूर्ण टीम..... Read more...

Friday, 05 Jul, 2019
जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस'चं हे पोस्टर तुम्ही पाहिलंत का?

दिल्लीत 2008 साली पोलिसांचे विशेष दल आणि दहशतवादी यांच्यात एल-१८ बाटला हाऊस येथे घडलेल्या चकमकीला बाटला हाऊस चकमक म्हणून प्रसिध्दी मिळाली. ह्या चकमकीवरच आधारित आगामी सिनेमा 'बाटला हाऊस' या सिनेमात अभिनेता जॉन अब्राहम  दमदार पोलिस अधिका-याच्या..... Read more...

Saturday, 06 Jul, 2019
पाहा वाढदिवसानिमित्त '83 द फिल्म'मधून रणवीर सिंहचा दमदार फर्स्ट लूक

रणवीर सिंहचा सिनेमा 83 द फिल्ममधून त्याचा दमदार फर्स्ट लूक नुकताच मेकर्सने त्याच्या वाढदिवसानिमित्त खास प्रदर्शित केला आहे. भारतीय क्रिकेटचे महान खेळाडू कपिल देव यांच्या रुपात रणवीर सिंह अगदी हुबेहुब दिसतोय. 

ज्या सिनेमाची निर्मितीपासून चर्चा आहे, तो सिनेमा म्हणजे..... Read more...

Thursday, 04 Jul, 2019
'स्वराज्य जननी'च्या रूपात दिसणार कोण?

वेगवेगळ्या विषयांवर मालिका सादर करणाऱ्या सोनी मराठीने रयतेच्या राजाला घडवणाऱ्या जिजाऊचं कर्तुत्व प्रेक्षकांसमोर मांडण्याचा निर्णय घेतला आहे. 'स्वराज्य जननी' असं या मालिकेचं नाव आहे. याचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवरायांवर बऱ्याच मालिका, सिनेमे,..... Read more...

Wednesday, 03 Jul, 2019
अग्रेंजी मिडीयमसाठी इरफान खान लंडनमध्ये घेतोय अशी कठोर मेहनत

आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता इरफान खान जेव्हा दुर्धर कर्करोगाने ग्रस्त होता तेव्हा त्याचे असंख्य चाहते त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्याच्या दमदार पुनरागमनासाठी प्रार्थना करत होते. परंतु चाहत्यांना आता त्यासाठी जास्त काळ प्रतिक्षा करावी लागणार नाही...... Read more...

Wednesday, 03 Jul, 2019
ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद अभिनीत ‘मायानगरी एक सत्य’चा मुहूर्त संपन्न

मुंबईला ‘स्वप्ननगरी’ म्हटलं जातं. डोळ्यात असंख्य स्वप्नं घेऊन दररोज अनेकजण या शहरात येत असतात.  इथल्या चित्रपटसृष्टीचं, ग्लॅमरच आकर्षण अनेकांना असतं. चित्रपटसृष्टीत नाव कमवायला, नशीब आजमावयला आलेल्यांसाठी तर ही ‘मायानगरी’च असते. प्रत्येक क्षेत्राच्या चांगल्या व वाईट बाजू..... Read more...

Tuesday, 02 Jul, 2019
गावासमोर शिवा मागणार सिद्धीची माफी...पाहा 'जीव झाला येडापिसा'

शिवा आणि सिद्धीचे नाते एका नाजूक वळणावर येऊन पोहचले आहे. खूप अडचणीना सामोरे जात दोघे एकाच घरात रहाण्याचा प्रयत्न करत आहेत... आणि या सगळ्यामध्ये सिद्धीला भक्कम साथ आहे ती म्हणजे यशवंत, सोनी आणि काकूची...  शिवाकडून होण्याऱ्या चुका, कधी..... Read more...