By Ms Moon | Sunday, 05 Jan, 2020

'तानाजी'साठी चला हवा येऊ द्याच्या मंचावर अजय-काजोलची धम्माल

संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या तालावर खळखळून हसायला लावणारा सर्वांचा लाडका कार्यक्रम म्हणजे 'चला हवा येऊ दया'. या कार्यक्रमाच्या विनोदवीरांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमात बॉलिवूडकरांना येण्यास भाग पाडलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंह शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित 'तानाजी.....

Read more

By Ms Moon | Sunday, 05 Jan, 2020

Video : नवराई नेहा पेंडसेना घेतला भन्नाट उखाणा...'शार्दूलराव आहेत बरे'

गेले आठवडाभर मराठी - हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री नेहा पेंडसे  प्रसिद्ध उद्योगपती शार्दुल सिंगसोबत रविवारी लग्नबंधनात अडकली. या सोहळ्यासाठी जवळचा  मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची उपस्थिती होती. तिचा साखरपुड़ासुद्धा असाच खासगी पद्धतीने.....

Read more

By Ms Moon | Sunday, 05 Jan, 2020

योगेश सोमण आणि गीतांजली कुलकर्णी यांनी धरली 'वेगळी वाट'

मराठी-हिंदी चित्रपट तसेच नाटक आणि मालिकांमध्ये आपल्या भूमिकांद्वारा यशस्वी ठसा उमटवणारे अभिनेते योगेश सोमण आपल्या अभिनयामुळे कायम चर्चेत राहिलेले आहेत. तर आपल्या संवेदनशील अभिनयाने गीतांजली कुलकर्णी यांनी प्रत्येक कलाकृतीत जीव ओतलेला दिसून येतो. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये.....

Read more

By Ms Moon | Friday, 03 Jan, 2020

महानायक, भाईजानलाही पडली 'मेकअप'ची भुरळ

१०० टक्के बिनधास्त...  १०० टक्के चुलबुली... आणि १०० टक्के मॅरेज मटेरियल... असलेल्या 'पूर्वी'ला भेटण्याची उत्सुकुता प्रेक्षकांना 'मेकअप'चे पोस्टर झळकल्यापासूनच लागली होती. टिझरमधील तिची झलक बघून ही उत्सुकता अधिकच वाढली आणि आता पूर्वीचा हा 'मेकअप' अधिकच.....

Read more

By Ms Moon | Friday, 03 Jan, 2020

लक्षवेधी 'तत्ताड'चं पोस्टर तुम्ही पाहिलंत का ?

नावापासूनच वेगळेपण जपलेल्या 'तत्ताड' या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. अतिशय रंगीबेरंगी आणि लक्षवेधी असं हे पोस्टर असून, प्रेक्षकांचं पुरेपुर मनोरंजन हा चित्रपट करेल याची खात्री या पोस्टरमुळे मिळते.

वेब स्ट्रीमिंगमध्ये आघाडीवर असलेल्या प्राइमफ्लिक्सनं.....

Read more

By Ms Moon | Friday, 03 Jan, 2020

पाहा Photos : नेहा पेंडसे आणि शार्दुल सिंग बयास यांच्या संगीत सोहळ्यातले खास क्षण

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री उद्योगपती शार्दुल सिंग बयास याच्यासोबत बोहल्यावर चढतेय. नेहा आणि शार्दुल हे आपले नातेवाईक व खास मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत लग्नबंदनात अडकणार आहेत. 5 जानेवारी रोजी त्यांचा.....

Read more

By Team Peeping Moon | Friday, 03 Jan, 2020

Exclusive: नवीन वर्षानिमित्त खिलाडी अक्षय कुमारने केलं केप टाऊनमध्ये पॅराग्लायडिंग

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार दरवर्षीप्रमाणे पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलांसोबत नवीन वर्षाचं स्वागत परदेशात  करतोय. यंदा अक्षयने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अक्षयने केप टाऊनची निवड केली. 1 जानेवारी रोजी तो केप टाऊनमध्ये पॅराग्लायडिंग करताना पाहायला मिळाला......

Read more

By Ms Moon | Friday, 03 Jan, 2020

स्टार प्रवाहवर सुरु होतोय नवा सिंगिंग रिऍलिटी शो ‘मी होणार सुपरस्टार’

स्टार प्रवाहवर १२ जानेवारीपासून सुरू होतोय नवा सिंगिंग रिऍलिटी शो ‘मी होणार सुपरस्टार’. गाण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलेल्या गायकांना या शोद्वारे स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच मिका.....

Read more