By Bollywood Reporter | Friday, 13 Dec, 2019

'तानाजी द अनसंग वॉरियर'मध्ये ह्या भूमिकेत दिसणार इलाक्षी गुप्ता

डॉक्टर, सुपरमॉडेल, आणि अभिनेत्री इलाक्षी गुप्ता आता 'तानाजी द अनसंग वॉरियर' ह्या चित्रपटातुन बॉलीवूड मध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात ती शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई मोहिते ह्याची ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेते शरद.....

Read more

By Bollywood Reporter | Friday, 13 Dec, 2019

पाहा Video: जेव्हा अक्षय कुमार आणि दिलजीत दोसांजला प्रसूती कळा येतात तेव्हा

'गुड न्यूज़'च्या प्रोमोशनसाठी या सिनेमाची टीम कुठलीच संधी सोडताना दिसत नाही.  या सिनेमासाठी अक्षय, कियारा, दिलजीत आणि करीना प्रमोशनमध्ये बिझी आहेत.  प्रोमोशनचा हटके फंडा अवलंबण्याचा सध्या जोरदार ट्रेंड सुरु आहे. यातच आयव्हीएफ तंत्रज्ञानावर आधारित मूल होणा-या.....

Read more

By Ms Moon | Friday, 13 Dec, 2019

'धुरळा' Trailer: ‘कर लेका राडा’ म्हणत घुमणार नवं राजकारण

राजकारणात सत्तेसाठी काहीही करण्याची अनेकांची तयारी असते. सत्तासुंदरीला मिळवायला सारेच उत्सुक असतात. पण तिची कृपा मात्र कोणावर होईल सांगता येत नाही. क्षितीज पटवर्धन लिखीत आणि  समीर विद्वांस दिग्दर्शित ‘धुरळा’च्या ट्रेलरमध्ये नेमकं हेच तर दाखवलं आहे......

Read more

By Ms Moon | Friday, 13 Dec, 2019

मकरंद करणार मराठी रंगभूमीवर अभिनयाचा श्रीगणेशा

रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावरचा अवलिया कलाकार म्हणून मकरंद देशपांडे ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत अभिनयात मोजक्याच तरीही लक्षवेधक, हटके आणि महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. जवळपास ५० पेक्षा जास्त हिंदी नाटके लिहणारे मकरंद देशपांडे आता मराठी रंगभूमी.....

Read more

By Ms Moon | Thursday, 12 Dec, 2019

पाहा Video Song : सायली आणि प्रणवच्या ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’

‘आटपाडी नाईट्स’च्या वसंत बापूसाहेब खाटमोडेचा (प्रणव रावराणे) ‘रात्रीचा काहीतरी घोळ’ आहे याची सध्या सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. असे असले तरी वसंता आणि हरिप्रिया (सायली संजीव) यांच्यात जबरदस्त ‘जांगडगुत्ता’ जमून आल्याचे नुकत्याच प्रदर्शित.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 12 Dec, 2019

ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्या मुलगी पायल सिन्हाचं निधन

बॉलिवूडमध्ये 70-80 चा काळ गाजवणारी सदाबहार अभिनेत्री मैसमी चॅटर्जी यांच्या लेकीचं पायल सिन्हाचं नुकतंच निधन झालं आहे. मिडीया रिपोर्ट्सनुसार काल मध्यरात्री पायल सिन्हाने अखेरचा श्वास घेतला. तिला ज्युवेनाईल डाएबिटीज नावाचा आजार होता. या आजाराने ग्रस्त.....

Read more

By Team Peeping Moon | Thursday, 12 Dec, 2019

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी सशक्त अभिनेत्री स्मिता पाटील

सशक्त अभिनेत्री म्हणून मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी स्मिता पाटील माहित नाही हे विरळाच. आजच्या पिढीलासुध्दा स्मिता पाटील यांच्या सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल तितकीच माहिती आहे.

.१९७०मध्ये वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी स्मिता पाटील यांनी दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून.....

Read more

By Ms Moon | Thursday, 12 Dec, 2019

सत्य घटनेवर आधारित ‘लता भगवान करे – एक संघर्ष गाथा’ लवकरच

बायोपिक म्हटलं की आपल्या समोर ऐतिहासिक किंवा अलीकडच्या काळातील मोठ्या व्यक्ती, नावाजलेले खेळाडू यांच्याच जीवनावर चित्रपट बनवले जातात. मात्र मोठे होण्याचे स्वप्न उराशी बाळगून यशाचे शिखर गाठणाऱ्या व्यक्तीच आपल्या आयुष्यात खडतर संघर्ष करतात असे नाही......

Read more