By Bollywood Reporter | Friday, 18 Oct, 2019

ऋतिक रोशन आणि अनुष्का शर्माचा सिनेमा हा 'सत्ते पे सत्ता'चा रिमेक नाही, समोर आलं नवं नाव?

अनुष्का शर्मा आणि ऋतिक रोशनच्या आगामी सिनेमाचं शिर्षक नुकतंच उलगडलं आहे. या सिनेमाच्या शिर्षकावर बराच चर्चाविनिमय सुरु होता. यापूर्वी अमिताभ बच्चन आणि हेमामालिनी यांचा सुपरहीट सिनेमा 'सत्ते पे सत्ता'चा हा रिमेक असल्याचं बोललं जात होतं......

Read more

By Ms Moon | Friday, 18 Oct, 2019

बॉलिवूड अभिनेत्रींना विसरा मराठीतील या हॉट आणि बोल्ड अभिनेत्रीच्या अदा पाहा

मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या सोशल मिडीयावर भलतीच अॅक्टीव्ह असते. आपल्या नवनवीन प्रोजेक्ट्सबद्दल नेहमी चाहत्यांना सोशल मिडीयावरुन माहिती देणारी भाग्यश्री सध्या आपल्या.....

Read more

By | Friday, 18 Oct, 2019

श्रेयशच्या 'टाईमपास रॅप'मधून खरीखुरी बात

मराठीतील पहिला रॅपर 'किंग जेडी' अर्थात श्रेयश जाधव बऱ्याच काळाने एक भन्नाट रॅप सॉंग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'टाईमपास रॅप ए, हा टाईमपास रॅप ए' असे बोल असणाऱ्या या गाण्यामध्ये सामाजिक विषय अतिशय मार्मिक.....

Read more

By Ms Moon | Friday, 18 Oct, 2019

अमृता सुभाषच्या ओढणीचं स्मिता पाटील कनेक्शन

नुकताच 17 ऑक्टोबर रोजी स्मिता पाटील यांचा वाढदिवस साजरा झाला. स्मिता पाटील ह्या मराठी व हिंदी सिनेसृष्टी गाजवणा-या दिग्गज अभिनेत्री. पडद्यावरील सौंदर्यांच्या साचेबद्ध कल्पना त्यांनी मोडीत काढली. हिंदी आणि मराठी दोन्ही सिनेमांमध्ये त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आणि.....

Read more

By Bollywood Reporter | Friday, 18 Oct, 2019

अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज,पाहा Video

मंगळवार पासून रुग्णालयात दाखल असलेले बॉलिवूड शहनशाह अमिताभ बच्चन यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयातून निघताचाा अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ह्यात बिग बी अभिषेक आणि जया बच्चन यांच्यासोबत गाडीतून.....

Read more

By MS Moon | Friday, 18 Oct, 2019

सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने केला शिवसेनेत प्रवेश

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं आहे. आता बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा विश्वासू बॉडीगार्ड शेरा म्हणजेच  गुरमीत सिंग याने नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री.....

Read more

By Ms moon | Thursday, 17 Oct, 2019

प्रियंका चोप्रा जोनास आणि परिणिती चोप्रा या बहिणी 'फ्रोजन सिस्टर्स'ना देणार आवाज

फ्रोजन हा एक अब्जावधी डॉलरचा चित्रपट असून त्याला जगभरात कौतुक मिळाले आहे. त्याचा सिक्वेल आपल्याला एक सुंदर पटकथा, व्यक्तिरेखा आणि पुन्हा एकदा एक सिनेमॅटिक अनुभव देणार आहे, जो आपल्यावर दीर्घकाळ टिकणारा परिणाम साधेल. पालक आणि.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 17 Oct, 2019

Bigg Boss 13: कार्यक्रमाचं रेटींग घसरलं, प्रेक्षकांना भावलं नाही हे नवं पर्व ?

बिग बॉस शो म्हणजे आधी प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा शो असायचा. आपले लाडके सेलिब्रिटी कसे सामान्य जीवन जगतात आणि एकमेकांसोबत कसे जुळवून घेतात, हे जाणून घ्यायल मिळावं म्हणून तासभर टीव्ही समोर बसून त्यावरुन खुमासदार चर्चा घर-ऑफीसात रंगवल्या.....

Read more