By Bollywood Reporter | Sunday, 28 Jul, 2019

Photo : वाढदिवसानिमित्त 'KGF 2' मधून संजय दत्तचा उलगडला हा रुबाबदार फर्स्ट लूक

अवघ्या बॉलिवूडचा  लाडका बाबा  म्हणजे एकच संजू बाबा. अभिनेता संजय दत्तचा आज 60 वा वाढदिवस. त्याच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण सिनेविश्व आणि त्याच्या चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याच्या जन्मदिनाचं औचित्य साधून  'KGF 2'  या त्याच्या आगामी सिनेमाचं.....

Read more

By Ms Moon | Sunday, 28 Jul, 2019

पाहा ‘ये रे ये रे पैसा 2’ चा Trailer : यावेळेस कॉमेडीचा धमाका होणार डबल

लंडननध्ये चित्रीकरण, महागड्या गाड्या आणि हेलिकॉप्टर्सचा तामझाम, धडाकेबाज अॅक्शन सिक्वेन्स, उच्च निर्मितीमूल्य, तगडी स्टारकास्ट आणि खटकेबाज संवाद... हे सगळं वर्णन हिंदी चित्रपटाचं नाही, तर ९ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या "ये रे ये रे पैसा २" या.....

Read more

By Bollywood Reporter | Friday, 26 Jul, 2019

फरहान म्हणतोय शिबानीला, ‘तुझ्यासाठी, तुझ्यासोबत कायम’

अभिनेता फरहान अख्तरने गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसाठी रोमॅंटिक मेसेज पोस्ट केला आहे. हे दोघेही सध्या बॅंकॉक येथील कोह समुई येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. फरहानने शुक्रवारी शेअर केलेल्या फोटोसोबत हे रोमॅटिंक कॅप्शन दिलं आहे. हा फोटो स्विमिंग.....

Read more

By Team Peeping Moon | Friday, 26 Jul, 2019

बिग बॉस मराठी 2 : आता पुन्हा होणार राडा...अभिजीत बिचुकले करतोय घरवापसी

कवी मनाचे नेते या ओळखीवर  अभिजीत बिचुकले यांनी बिग बॉस मराठीच्या घरात दमदार एन्ट्री घेतली आणि सतत चर्चेत राहण्याचा मानही पटकावला. अनेक कारणांनी बिचुकलेवरच सर्वत्र चर्चा रंगायची. पण अचानक सातारा बाउन्स चेक प्रकरणामुळे यांना सातारा पोलिसांनी बिग बॉसच्या.....

Read more

By Bollywood Reporter | Friday, 26 Jul, 2019

....आणि सारा अली खान रॅम्पवर उतरताच कार्तिक आर्यन आणि इब्राहिम खानची अशी होती प्रतिक्रिया

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन ह्या बी टाऊन मधील नव्या जोडीची सध्या बरीच चर्चा रंगलीय. ह्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी शिजतंय असं आता मात्र स्पष्ट जाणवू लागलं आहे. पुन्हा एकदा त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रत्यय आला आहे......

Read more

By Ms Moon | Friday, 26 Jul, 2019

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेची प्रसिद्धी सातासमुद्रापार

स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेला दिवसेंदिवस प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षक जीवापाड प्रेम करत आहेत. बाबासाहेबांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या सुभेदार रामजीबाबांचा त्याग आणि संघर्ष प्रत्येकाला आपलासा वाटतो तर मीरा.....

Read more

By Team Peeping Moon | Thursday, 25 Jul, 2019

Exclusive : साजिद नाडियादवाल्याच्या 'बच्चन पांडे' मध्ये अक्षयसोबत झळकणार क्रिती सेनन?

आज सकाळीच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने आपल्या आगामी सिनेमाची दणक्यात घोषणा इंस्टाग्रामवरुन केली. साजिद नाडियादवाला निर्मित बच्चन पांडे हा त्याचा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच 2020 रोजी ख्रिसमसला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमातील अक्षयचा हा पोस्टरवरचा.....

Read more

By Bollywood Reporter | Friday, 26 Jul, 2019

पाहा खिलाडी कुमारच्या नव्या सिनेमाचा फर्स्ट लूक , 'बच्चन पांडे' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

आपल्या सिनेमांमुळे अक्षय कुमार नेहमीच चर्चेत असतो. लवकरच तो आता आणखी एक नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.  साजिद नाडियादवाला प्रस्तुत अक्षय कुमारच्या आगामी सिनेमाचं फर्स्ट लूक पोस्टर नुकतंच अक्षयनेच त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांसोबत शेअर केलं......

Read more