Saturday, 26 Nov, 2022
सरदेशमुखांच्या वाड्यातील रहस्य आता उलगडणार? ‘अथांग’ वेबसीरिज प्रदर्शित


 'अथांग'चा ट्रेलर झळकल्यापासून प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडले आहेत. या वाड्यात नक्की काय गूढ दडले आहे, ही अळवत कोण आणि तिचा सरदेशमुखांच्या वाड्याशी काय संबंध? त्या कड्यामागील रहस्य ? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित..... Read more...

Saturday, 26 Nov, 2022
'आई कुठे काय करते' मधील संजना फेम रुपाली भोसले रुग्णालयात दाखल

छोट्या पडद्यावरची आई कुठे काय करते ही मालिका घराघरांत लोकप्रिय आहे. गेली अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. या मालिकेतल्या सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या आहेत. संजनाच्या व्यक्तिरेखेतील अभिनेत्री रुपाली भोसले हिचासुध्दा खुप..... Read more...

Saturday, 26 Nov, 2022
पैठणी नेसून, मनमोहक अदांनी घायाळ करणार गिरीजा ओक, पाहा Video

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. ही गोष्ट आहे एका अशा गृहिणीची, जिचे पैठणी घेण्याचे स्वप्न आहे. या सर्वसामान्य स्वप्नाची पूर्तता करताना तिच्या आयुष्यात येणाऱ्या काही अनपेक्षित घटनांचा हा रंजक..... Read more...

Friday, 25 Nov, 2022
निवेदिता सराफ यांच्या त्या फोटोने सोशल मिडीयावर वेधलं लक्ष, टक्कल आणि डोळ्यात पाणी

ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ छोट्या पडद्यावर विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. सोशल मिडीयावरही त्या ब-याच सक्रीय असतात. 90 च्या काळात अशोक सराफ यांच्याबोरबर रुपेरी पडदा गाजवणा-या निवेदिता जोशी- सराफ आता प्रथमच वेबसिरीजमधून पदार्पण करतातयत.

Read more...

Friday, 25 Nov, 2022
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा , व्हेंटिलेटरही निघू शकतो; रुग्णालयाची माहिती

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या  दिवसांपासून एडमिट आहेत. त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं गेल्या दोन दिवसांपासून सांगण्यात येत ङोतं. पण नुकतीच त्यांची एक हेल्थ अपडेट समोर आली  आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम..... Read more...

Friday, 25 Nov, 2022
Big Boss Marathi 4 - धुरळा-राडा, घरात पहिल्यांदाच होणार चार वाईल्ड कार्ड एंट्री !

बिग बॉसच्या घरात इतिहासात पहिल्यांदाच होणार आहेत चार वाईल्ड एंट्री. आता हे चार सदस्य कोण असतील ? ते घरात कधी एंट्री घेतील ? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे. लवकरच कळेल कोण असतील हे  सदस्य. 

Read more...

Friday, 25 Nov, 2022
हिरवा चुडा, मेहंदी, गजरा आणि नथ पाठकबाईंचा नववधूंच्या रुपातला झक्कास व्हिडीओ!

'तुझ्यात जीव रंगला' फेम राणादा आणि पाठकबाई सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. टेलिव्हिजनवरची ही प्रसिध्द जोडी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. चाहत्यांना त्यांचा लग्नसोहळा पाहण्याची आणि लाडक्या अक्षया देवधरला  व हार्दिक जोशीला वधू-वरांच्या वेशात पाहण्याची..... Read more...

Friday, 25 Nov, 2022
Bigg Boss Marathi 4 : बॉलिवूडच्या एनर्जी मॅनचा तेजूला फुल्ल सपोर्ट, म्हणतो 'जिंकूनच ये'

 कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी सिझन चौथा सध्या खूप चर्चेत आहे. मग ते टास्क असो त्यातील सदस्यांचे नाते असो किंवा मग सदस्यांमध्ये असलेले वाद विवाद असो... स्वत: ला सिध्द करण्याच्या प्रयत्नात घरातला प्रत्येक..... Read more...