By miss moon | Tuesday, 02 Feb, 2021

या वेबसिरीजमध्ये 'सैराट'च्या परश्याला मिळाला ड्रीम रोल, लुक आला समोर

'सैराट' या प्रसिद्ध सिनेमात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाशची अजून सैराटचा परश्या म्हणून ओळख आहे. मात्र त्यानंतरही आकाशने विविध कामं करून त्याची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना दाखवली. आणि आता आकाश पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेत पाहायला.....

Read more

By miss moon | Tuesday, 02 Feb, 2021

पाहा Photos : या कलाकारांकडून कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेला मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेत्री श्रेया बुगडेवर आज वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मिडीयावर वाढदिवसानिमित्ताने श्रेयाला पोस्ट करून विश केलं जात आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून श्रेयाने तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचं कॉमेडीचं.....

Read more

By miss moon | Tuesday, 02 Feb, 2021

पाहा Video : अनिरुद्धचा अपघात हा अरुंधतीसोबतच्या नात्याला देईल का नवं वळण ?

'आई कुठे काय करते' या मालिकेत आता अनिरुध्दच्या अपघातानंतरचा सिक्वेन्स पाहायला मिळतोय. अनिरुद्धला अपघात झाल्यानंतर तो पुन्हा त्याच्या घरी येऊन राहतोय. अपघातानंतर अनिरुद्ध बदललेला दिसतोय. त्याला अरुंधतीची जाणीव झाल्याचं आणि त्याची चूक लक्षात आल्याचं पाहायला.....

Read more

By miss moon | Tuesday, 02 Feb, 2021

पाहा Video : 'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिकेसाठी रामदास आणि सत्यजित पाध्ये यांनी तयार केला कोल्हासूर

रामदास पाध्ये हे नाव तर मनोरंजन विश्वात सर्वश्रूत आहे. हेच प्रसिद्ध शब्दभ्रमकार रामदास पाध्ये आणि मुलगा सत्यजित पाध्ये यांनी नुकताच एक खराखुरा वाटणारा मुखवटा बनवला आहे. हा मुखवटा एका कोल्ह्याचा आहे. 'दख्खनचा राजा ज्योतिबा' या.....

Read more

By miss moon | Tuesday, 02 Feb, 2021

अभिनेता अतुल कुलकर्णी यांची या गोष्टीतून निवृत्ती, वानप्रस्थाकडे प्रवास सुरु

अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी आात निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या बातमीने अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. पण ही निवृत्ती त्यांच्या अभिनय क्षेत्रातली नसून त्यांच्या संस्थेतून आहे. Quest नामक त्यांच्या संस्थेतून अतुल कुलकर्णी निवृत्ती घेत.....

Read more

By miss moon | Tuesday, 02 Feb, 2021

पाहा Video : या नवविवाहित जोडप्याचा रोमँटिंक व्हिडीओ देतोय #couplegoals

अभिनेत्री मानसी नाईकने नव्या वर्षात लगीनगाठ बांधली आणि ती झाली मिसेस खरेरा. मागील वर्षी मानसीने तिच्या वाढदिवसाला याच दिवशी ती प्रेमात असल्याची कबुली दिली होती आणि तिच्या प्रदीपसोबतच्या नात्याचा खुलासा केला होता. मागील वर्षी दोघांनी.....

Read more

By miss moon | Monday, 01 Feb, 2021

पाहा Video : शॉट सुरु असतानाच शिंकली ही अभिनेत्री, शेयर केला मजेशीर व्हिडीओ

'सांग तू आहेस का' या मालिकेतील विविध वळणं मालिकेला आणखी रंजक बनवत आहेत. या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे, सिद्धार्थ चांदेकर आणि सानिया चौधरी मुख्य भूमिकेत आहेत. हे कलाकार सोशल मिडीयावरही सक्रिय असतात. तेव्हा सेटवरील अनेक.....

Read more

By miss moon | Monday, 01 Feb, 2021

पाहा Photos : 'प्लॅनेट मराठी'च्या शुभारंभाला या सेलिब्रिटींनी लावली हजेरी

जगभरातील मराठमोळ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याच्या आणि आपली मराठी कलाकृती, संस्कृती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने काही महिन्यांपूर्वी 'प्लॅनेट मराठी' या पहिल्या वाहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा करण्यात आली होती. नुकतच 'प्लॅनेट मराठी'च्या कार्यालयाचा भव्य शुभारंभ सोहळा दिमाखात साजरा करण्यात.....

Read more