Thursday, 25 Nov, 2021
पाहा Video : 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेच्या प्रोमोला मिळणारा प्रतिसाद पाहुन स्वरदाला मिळाला होता आत्मविश्वास

'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अभिनेत्री स्वरदा ठिगळे ही ताराराणींच्या भूमिकेत झळकतेय. या मालिकेच्या सेटवर पिपींगमून मराठीने भेट दिली आणि स्वरदाशी संवाद साधला आहे. यावेळी स्वरदाने या मालिकेसाठीच्या..... Read more...

Thursday, 25 Nov, 2021
पाहा Video : 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेच्या सेटवर, धनाजी संताजी साकारणारे कलाकार सांगत आहेत अनुभव

'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.  ताराराणींनी स्वराज्याची धुरा समर्थपणे सांभाळली आणि स्वराज्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेला. ताराबाईंच्या नेतृत्वाखाली स्वराज्य अबाधित राखून ही अवघड कामगिरी शिरावर घेऊन ती फत्ते केली..... Read more...

Thursday, 25 Nov, 2021
पाहा Video : 'झिम्मा' चित्रपटाच्या टीमसोबत धमाल गप्पा

'झिम्मा' हा मराठी चित्रपट सध्या चित्रपटगृहात धमाल गाजतोय. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळालीय. या चित्रपटावर प्रेक्षकांच्या कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. पिपींगमून मराठीने या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्या या चित्रपटाली कलाकारांसोबत गप्पा मारल्या होत्या. त्यावेळी..... Read more...

Thursday, 25 Nov, 2021
नवी 'शेवंता' साकारणाऱ्या या अभिनेत्रीविषयी या गोष्टी माहिती आहेत का ?

रात्रीस खेळ चाले 3 या मालिकेत आता शेवंता या लोकप्रिय व्यक्तिरेखेच्या जागी एक नवीन चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. मालिकेत सध्या अभिनेत्री कृतिका तुळसकर ही शेवंताची भूमिका साकारणार आहे. याआधी शेवंता हे पात्र अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर साकारत होती...... Read more...

Thursday, 25 Nov, 2021
पाहा Video : सलमान खान म्हणतो "ओ भाऊ जरा चावडीवर या"

बिग बॉस मराठीच्या मंचावर विविध पाहुणे येत असतात. मात्र यंदा एक असा पाहुणा येणारेय ज्याच्या येण्याने स्पर्धकांसह प्रेक्षकांनाही आनंद होणार आहे. हा पाहुणा म्हणजे सुपरस्टार सलमान खान. सलमान खान लवकरच बिग बॉस मराठीच्या विकएन्ड स्पेशल..... Read more...

Thursday, 25 Nov, 2021
बिग बॉस मराठी 3 : सोनाली आणि विकासमध्ये वाद, सोनाली म्हणते "मला असल्या घाणेरड्या गोष्टी शिकायच्या नाहीत "

बिग बॉस मराठी 3 च्या आगामी भागात पुन्हा एकदा वाद पाहायला मिळणार आहे. हा वाद असेल बी टीममधील सोनाली आणि विकास यांच्यामधील. बिग बॉस मराठीच्या घरात दोन गट पडलेत. यात विकास, विशाल, सोनाली, मीनल यांच्या..... Read more...

Wednesday, 24 Nov, 2021
ठरलं तर ! ‘पावनखिंड’ चित्रपट 31 डिसेंबरला रुपेरी पडद्यावर

पावनखिंडीचा रणसंग्राम घडून आज ३६१ वर्षांचा काळ उलटला असला तरी हा अतुलनीय लढा आणि बाजीप्रभूंच्या अजोड स्वामीनिष्ठेची कथा मराठी जनमानसावर आजही अधिराज्य गाजवित आहे. झुंजार बांदल सेनेच्या आणि नरवीर बाजीप्रभूंच्या पराक्रमाचा अभूतपूर्व अध्याय उलगडून दाखविणाऱ्या..... Read more...

Wednesday, 24 Nov, 2021
Breaking : बिग बॉस मराठी 3 च्या चावडीवर येणार सुपरस्टार सलमान खान

बिग बॉस मराठीचं सध्या तिसरं पर्व सुरु आहे. यंदाच्या पर्वालाही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. सोशल मिडीयावरही तिसऱ्या सिझनची चर्चा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. तर दुसरीकडे बिग बॉस हिंदीच 15 वं पर्वही सुरु आहे. याच हिंदी..... Read more...