By Team Peeping Moon | Thursday, 04 Jun, 2020

दीपिका पदुकोणने थ्रोबॅक व्हिडीओ शेयर करत लिहीलं असं कॅप्शन, कार्तिक आर्यनने विचारला त्याचा अर्थ 

सध्या सुरु असलेला लॉकडाउनचा फटका विविध क्षेत्राला बसला आहे. त्यातच मनोरंजन विश्वाचं चित्रीकरणही ठप्प झाली आहेत. त्यातच सोशल मिडीयावर सक्रिय असणाऱ्या मनोरंजन विश्वातील थ्रोबॅक हाही पर्याय उपलब्ध आहेत. त्यांचे थ्रोबॅक फोटो, व्हिडीओ ते सध्या पोस्ट.....

Read more

By Ms Moon | Thursday, 04 Jun, 2020

पाहा Video : ही अभिनेत्री म्हणते "आवडलं नाही तर तमाशा करू नका"

लॉकडाउनच्या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी विविध गोष्टी केल्या जात आहेत. बहुतांश लोक काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच काहींंनी आवडती वाद्य शिकण्यासही सुरुवात केली आहे. यात मनोरंजन विश्वातील कलाकारांचाही समावेश आहे.

अभिनेत्री अमृता देशमुखने.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 03 Jun, 2020

पाहा Video : सुबोध भावेच्या घरी रंगलाय हापूस बास्केटबॉलचा खेळ

लॉकडाउनच्या काळात घरात वेळ घालवण्याचे विविध पर्यात उपलब्ध आहेत. मनोरंजन विश्वातील कलाकारही विविध गोष्टी या दरम्यान करत आहेत.
अभिनेता सुबोध भावे या निमित्ताने त्यांच्या परिवारासोबत वेळ घालवतोय. या दरम्यान तो पत्नि आणि मुलांना जास्तीत जास्त.....

Read more

By Prerana Jangam | Wednesday, 03 Jun, 2020

पाहा Video : प्रसिद्ध मराठी कलाकारांना हे प्रसिद्ध ट्रेनर देतात फिटनेसचे धडे

मनोरंजन विश्वातील बहुतांश कलाकार फिटनेससाठी ट्रेनर्सकडून ट्रेनिंग घेत असतात. यात बहुतांश मराठी कलाकारांचा समावेश आहे. यात ब्रायन डिसूझा आणि रीमा वेंगुरलेकर ही ट्रेनर जोडी यासाठी प्रसिद्ध आहे. ही जोडी कलाकारांना योगा आणि फिटनेसचं ट्रेनिंग देते......

Read more

By Prerana Jangam | Wednesday, 03 Jun, 2020

पाहा Video : हा अभिनेता आता आहे डॅडी अरुण गवळींचा जावई, सांगतोय लग्नानंतर ही गोष्ट

अभिनेता अक्षय वाघमारेने लॉकडाउनच्या काळात लगीनगाठ बांधली आहे. डॅडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अरुण गवळी यांची कन्या योगिता गवळीसोबत अक्षय वाघमारे लग्नबंधनात अडकला आहे. कोरोनाग्रस्त परिस्थिती आणि लॉकडाउन लक्षात घेता दोघांनी काही जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत दगडी.....

Read more

By Prerana Jangam | Wednesday, 03 Jun, 2020

Exclusive : “मी बासू दा यांचे सिनेमे पाहत मोठी झाली आहे”, बासू चॅटर्जी यांच्या निधनांतर अभिनेत्री उषा जाधवने जागवल्या या आठवणी 

प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचं वृध्दापकाळाने गुरुवारी सकाळी निधन झालं आहे. ते 90 वर्षांचे होते. त्यांची सिनेसृष्टीत बासू दा अशी ओळख होती. सिनेसृष्टीतील त्यांच्याकडून प्रेरणा मिळालेल्या कित्येक कलाकारांचं त्यांना भेटायचं स्वप्न असेल, त्यांच्यासोबत काम करण्याचं.....

Read more

By Prerana Jangam | Wednesday, 03 Jun, 2020

पाहा Video : अभिनेता सिध्दार्थ चांदेकरची ऐतिहासिक सिनेमात काम करण्याची इच्छा

अभिनेता सिध्दार्थ चांदेकरला विविध सिनेमांमधून, मालिकांमधून, वेब सिरीजमधून विविध भूमिका साकारताना पाहिलय. मात्र त्याची एक अशी भूमिका साकारायचं राहिलय ज्याची त्याला प्रचंड इच्छा आहे. सिध्दार्थला ऐतिहासिक सिनेमाचा भाग होण्याची इच्छा आहे. त्याला ऐतिहासिक भूमिका साकारायची.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 03 Jun, 2020

श्री पुन्हा भेटला त्याच्या आयांना, असं केलं व्हर्च्युअल गेट टुगेदर

‘होणार सून मी ह्या घरची’ ही मालिका आणि त्याचे भाग प्रेक्षकांना अविस्मरणीय अनुभव देऊन गेले. प्रेक्षकांची ही आवडती मालिका आणि यातील कलाकार याविषयी आजही त्यांना कुतुहल आहेच.
मात्र नुकतीच या कलाकार मंडळींचं गेट टुगेदर झालं.....

Read more