By Ms Moon | Sunday, 26 Apr, 2020

स्वप्निल जोशीला मुलीकडून मिळालं हे पहिलं गोड पत्र 

 लॉकडाउनमुळे सतत व्यस्त असणाऱ्यांना आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे. मनोरंज विश्वातील शुटींग मध्ये व्यस्थ असणारे कलाकारही या निमित्ताने कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. 
अभिनेता स्वप्निल जोशीही या लॉकडाउनमध्ये त्याच्या परिवारासोबत आहे. स्वप्निल आपल्या मुलांसोंबत.....

Read more

By Prerana Jangam | Sunday, 26 Apr, 2020

EXCLUSIVE : मराठीसह विविध भाषीय सिनेमांमध्येही काम करण्याची आहे या मराठी अभिनेत्रीची इच्छा

अभिनेत्री गायत्री दातारही लॉकडाउनमध्ये पुण्यात तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवतेय. नुकत्याच पिपींगमून मराठीला दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत तिने ती सध्या घरात बसून काय काय करतेय याविषयी तिने सांगीतलं. तर गायत्री पुण्यातल्या एका संस्थेसोबत वॉलंटीयर म्हणून करतेय  .....

Read more

By Ms Moon | Sunday, 26 Apr, 2020

ही अभिनेत्री डोळ्यांनी करते घायाळ, चक्क कोरोनालाच केली विनंती

‘मिर्झ्या’ सिनेमातून बॉलिवुड डेब्यू करणाऱ्या अभिनेत्री सयामी खेरचे फोटो सोशल मिडीयावर चांगलेच चर्चेत असतात. अनील कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूरसोबत तिने या सिनेमातून डेब्यू केला होता. 
सयामी चे डोळे सुंदर डोळे असल्याने तिच्या फोटोंमधील अदा.....

Read more

By Ms Moon | Sunday, 26 Apr, 2020

 या कुरळे बंधुंना ओळखलत का ? हे मराठी स्टार झळकले होते एकत्र

सध्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा काळ सुरु  आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण लॉकडाउनमध्ये घरी बसलेले आपण सगळे जुने सोनेरी क्षण पुन्हा नव्याने आठवून त्याची मजा लुटतोय. यातच जुने फोटो सापडले तर मग.....

Read more

By Ms Moon | Sunday, 26 Apr, 2020

‘वाघ चा स्वॅग’ पाहिलात का ? आता अमेय वाघला पाहता येणार इथेही 

लॉकडाउनमध्ये घरात बसून सगळेच विविध गोष्टी करत आहेत. मनोरंजन विश्वातली कलाकार मंडळी तर या मिळालेल्या वेळेचा चांगलाच सुदपयोग करत आहेत. या लॉकडाउनमध्ये त्यांनी घरात बसूनच विविध काम सुरु केलं आहे. कुणी काही शिकतय तर कुणी.....

Read more

By Prerana Jangam | Friday, 24 Apr, 2020

Hundred Review : रिंकू राजगुरुची धमाकेदार डिजीटल एन्ट्री, रिंकू आणि लारा दत्ताची जबरदस्त केमिस्ट्री

वेब सिरीजचं नाव - हंड्रेड

 कलाकार:  रिंकू राजगुरु, लारा दत्ता, करण वाही, सुधांशू पांडे, परमीत सेठी, रोहिणी हट्टंगडी, अरूण नलावडे, मकरंद देशपांडे, ह्रषिकेश जोशी, संदेश कुलकर्णी

दिग्दर्शक :  रुचि नारायण
 
रेटिंग:  3.5 मून्स


डिजीटल प्लॅटफॉर्मवर सध्या विविध विषयांवर.....

Read more

By Prerana Jangam | Thursday, 23 Apr, 2020

पाहा Video : लवकरच वेब सिरीजमध्येही झळकणार अभिनेत्री प्रार्थना बेहेरे

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे लॉकडाउनमध्ये तिच्या आई-वडिलांसोबत वेळ घालवतेय. घरात बसून वाचन, कुकिंग, वेब सिरीज पाहणं या गोष्टीही ती करतेय. नुकत्याच दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत प्रार्थनाने तिच्या आगामी प्रोजेक्ट विषयीही सांगीतलं. पति अभिषेक जावकरने दिग्दर्शित केलेल्या एका.....

Read more

By Prerana Jangam | Thursday, 23 Apr, 2020

पाहा Video : या इंडस्ट्रीत येण्याआधी हिनाला बनायचं होतं बिझनेस वुमन

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात हिना पांचाळने वाईल्ड कार्ड एन्ट्री केली होती. त्यानंतर हिंदी रिएलिटी शो 'मुझसे शादी करोगी' मध्येही हिना स्पर्धक म्हणून दिसली होती.  मात्र त्याआधी बॉलिवुड एक्ट्रेस मलायका अरोरा सारखी दिसणारी हिना एवढीच.....

Read more