Saturday, 15 Feb, 2020
'भयभीत' सिनेमाच्या निमित्ताने सुबोध भावे आणि पूर्वा गोखले सोबत गप्पा

 भयभीत या मराठी सिनेमात अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री पूर्वा गोखले एकत्र झळकणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने कुलवधू मालिकेची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळेल.

..... Read more...

Friday, 14 Feb, 2020
'दिल जैसे धडके... धडकने दो' मालिकेच्या सेटवर हेमांगी कवीसोबत गप्पा

अभिनेत्री हेमांगी कवी ही 'दिल जैसे धडके...धडकने दो' या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत हेमांगी आईच्या भूमिकेत दिसेल. महेश भट यांची ही मालिका असून त्यांनी या मालिकेतील हेमांगीच्या भूमिकेचं कौतुकही केलय. 

..... Read more...

Friday, 14 Feb, 2020
Movie Review : कसा आहे 'प्रवास' हा मराठी सिनेमा , पाहा रिव्ह्यू

शशांक उदापुरकर लिखीत आणि दिग्दर्शित प्रवास सिनेमात प्रसिद्ध अभिनेता अशोक सराफ आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात काही प्रसिद्ध कलाकार पाहुणे कलाकार म्हणून काम करत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने अशोक सराफ आणि पद्मिनी..... Read more...

Thursday, 13 Feb, 2020
या कलाकारांच्या ‘व्हॅलेंटाईन्स डे’ सेलिब्रेशनकडे सगळ्यांचं लक्ष, काही कलाकारांचा पहिला व्हॅलेंटाईन

फेब्रुवारी महिना म्हणजे कपल्ससाठी आवडता महिना. विविध डेज या महिन्यात कपल्स साजरे करतात. त्यातच 14 फेब्रुवारी या तारखेची हे कपल्स वाट पाहत असतात. मात्र सेलिब्रिटीही हा दिवस स्पेशल करण्यासाठी काहीना काही करत असतात. यातच काही..... Read more...

Wednesday, 12 Feb, 2020
त्या व्यक्तिंना यशोमान आणि आशीषचा 'शुक्रिया', दोघांचं नवं गाणं येणार लवकरच

 ‘फुलपाखरु’ या मराठी मालिकेने प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन केलं होतं. या मालिकेतील ऋता आणि यशोमान या जोडीलाही पसंत केलं गेलं. त्यातच यशोमान आपटे आणि आशीष जोशी यांची छान मैत्रीही पाहायला मिळाली. दोघांना संगीताची प्रचंड आवड आहे..... Read more...

Saturday, 08 Feb, 2020
देवदत्तच्या आयुष्यात ‘देवा’ नावाचा असा आहे योगायोग

‘जय मल्हार’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला देवदत्त उर्फ ‘देवा’ आता डॉन बनलाय. अभिनेता देवदत्त नागेची डॉक्टर डॉन ही नवी मालिका येत आहे. या मालिकेत अभिनेत्री श्वेता शिंदे देवदत्तसोबत झळकणार आहे. शिवाय ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचीही..... Read more...

Tuesday, 04 Feb, 2020
लुक्समध्ये सेलिब्रिटींनाही मागे टाकतोय हा फिटनेस ट्रेनर, #37dayschallenge साठी आहे प्रसिद्ध

सध्या सेलिब्रिटींना फिट राहण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. आणि त्यासाठी सेलिब्रिटींना पर्सनल ट्रेनर किंवा फिटनेस ट्रेनरची गरज लागते. असाच एक फिटनेस ट्रेनर आहे जो मराठी इंडस्ट्रीत सध्या प्रचंड चर्चेत आहे. प्रणीत शिलीमकर असं त्याचं नाव..... Read more...

Monday, 03 Feb, 2020
भावाच्या लग्नात बेबो आणि लोलोचा धमाल डान्स, तैमुरही थिरकला लग्नात

कपूर घराण्यातील लग्नसोहळे हे चर्चेचा विषय असतात. असाच एक लग्नसोहळा चर्चेचा विषय ठरलाय. रिमा कपूर यांचा मुलगा अरमान जैन हा त्याची गर्लफ्रेंड अरिसा मल्होत्रासोबत लग्नबंधनात अडकला. यावेळी कपूर परिवारातील बरीच मंडळी उपस्थित होती. बेबो करिना..... Read more...