By Ms Moon | Thursday, 23 Apr, 2020

पाहा Photos :  रिंकू राजगुरुची ‘हंड्रेड’च्या सेटवरील ही मस्ती पाहिलीत का ?

‘सैराट’ सिनेमानंतर ज्या अभिनेत्रीचं आयुष्यचं बदललं ती म्हणजे रिंकू राजगुरु. अजूनही सैराटची आर्ची अशी तिची ओळख आहे. मात्र ही ओळख न बदलता आणि एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळख मिळवण्यासाठीची रिंकूची धडपड सध्या सुरु आहे. आणि.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 22 Apr, 2020

या अभिनेत्रीने दिला जुन्या आठवणींना उजाळा, म्हणते #MeAt20 नाही 18 म्हणा

ल़ॉकडाउनच्या काळात सोशल मिडीयाचा वापर आणखी वाढला आहे. त्यातच विविध चॅलेंज सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहेत. यातच #MeAt20 हे चॅलेंज सध्या प्रचंड गाजतय आणि व्हायरल होत आहे. या चॅलेंजमध्ये 20 वर्षांचे असतानाचे फोटो पोस्ट केले.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 22 Apr, 2020

राहुल देशपांडे यांनी गायली ही गजल, व्हिडीओ एकदा पाहाच

लॉकडाउनमध्ये घरात बसून विविध गोष्टी लोक करत आहेत. त्यातच कला विश्वातील कलाकार, गायक हे या वेळेचा चांगलाच सदुपयोग करत आहेत. आणि घरात बसूनच त्यांच्या चाहत्यांचं, प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. 

Read more

By Ms Moon | Wednesday, 22 Apr, 2020

थलायवा रजनीकांत हजारो फिल्म वर्कर्सना करणार मदत 

कोरोनाचा वाढता सुळसुळाट पाहता सध्या लॉकडाउनचं पालन करुन घरात बसूनच या संकटाशी दोन हात करायचे आहेत. मात्र यात ज्यांचं हातावर पोट असतं अशा लोकांचे हाल होत आहेत. घराबाहरे पडता येत नसल्याने त्यांचे मात्र खायचे वांदे.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 22 Apr, 2020

सोनाली कुलकर्णीने शेयर केली या 10 वर्षांपूर्वीच्या सिनेमाची आठवण

जुन्या आठवणींना उजाळा देत असताना त्या आठवणी ताज्या होतात. सध्या लॉकडाउनमध्ये कलाकार मंडळीही त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.


अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तर चक्क तिच्या 10 वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला आहे......

Read more

By Ms Moon | Wednesday, 22 Apr, 2020

मराठी अभिनेत्री आणि त्यांची टॅटू स्टोरी, पाहा फोटो 

मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या स्टाईलमध्ये टॅटू हा देखील एक महत्त्वाचा भाग झाला आहे. काही स्टाईल म्हणून टॅटू करतात तर काहींच्या टॅटूमागे दडलेली असते खास स्टोरी. 
अभिनेत्री ऋता दुरगुळेच्या टॅटूचीही खास स्टोरी आहे. ऋताने तिच्या उजव्या हातावर.....

Read more

By Prerana Jangam | Tuesday, 21 Apr, 2020

 Tindey Review : पति-पत्नीच्या नात्यातील गोडवा जपणारा ‘टिंडे’  

कलाकार: अदा शर्मा,  राजेश शर्मा, अश्विनी काळसेकर
दिग्दर्शक : सीमा देसाई
निर्माते : पराग देसाई आणि सेजल कौशिक
रेटिंग:  4 मून्स

सध्या लॉकडाउनमध्ये सोशल मिडीया आणि विविध ऐपचा वापर जास्त वाढलाय. शिवाय सगळेच घरात बसून कुटुंबासोबतही.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 21 Apr, 2020

सिध्दार्थ जाधवने सोनाली कुलकर्णीला केला फोन, हे आहे कारण

सध्या लॉकडाउनमुळे प्रत्येक गोष्ट घरात राहूनच केली जात आहे. मग मनोरंजन विश्वातील कलाकारही सोशल मिडीयाचा वापर करतच प्रमोशनही करत आहेत. सध्या सोशल मिडीयाचा वापर हटके पद्धतिने करण्यात येतोय. त्यातच कलाकार हे चाहत्यांसोबत गप्पा मारण्यासाठी जास्तीत.....

Read more