By Ms Moon | Monday, 13 Apr, 2020

पाहा Video : 'सैराट' फेम रिंकू म्हणतेय घरात राहा सुरक्षित राहा

'सैराट' सिनेमातून प्रसिद्ध झालेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुही तिच्या घरी अकलुजला आहे. या लॉकडाउनमध्ये घरात असलेली रिंकू घरात कसा वेळ घालवतेय हे तिच्या सोशल मिडीयावरील पोस्टमधून सांगतेय. रिंकूने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या.....

Read more

By Ms Moon | Monday, 13 Apr, 2020

'स्ट्रॉबेरी शेक'चा ट्रेलर प्रदर्शित, लवकरच लघुपट होणार प्रदर्शित

अभिनेत्री ऋता दुरगुळे आणि अभिनेता सुमीत राघवन एका लघुपटाच्या निमित्ताने एकत्र झळकत आहेत. 'स्ट्रॉबेरी शेक' असं या लघुपटाचं नाव असून येत्या 15 एप्रिलला हा लघुपट प्रदर्शित होत आहे. 

Read more

By Ms Moon | Monday, 13 Apr, 2020

मुलाच्या तालावर अशी थिरकली माधुरी, मुलाला शिकवलं कथक

सध्या सगळेच घरात बसून काहीना काही उद्योग करत आहेत. निमित्त आहे लॉकडाउनचं मात्र यानिमित्ताने बराच वेळ आपल्यापुढे आणून ठेवलाय. या वेळेचा सदुपयोग कसा करायचा हे आपल्या हातात आहे. त्यामुळे बहुतांश लोकं या वेळेत त्यांचा छंद.....

Read more

By Ms Moon | Monday, 13 Apr, 2020

पाहा Video : निसर्ग मला जादुमय वाटतो – अश्विनी भावे

अभिनेत्री अश्विनी भावेही या लॉकडाउनच्या काळात अमेरिकेतील त्यांच्या घरी आहेत. मात्र त्यांचं निसर्गप्रेम आणि विशेषकरून त्यांच्या बागेतील झाडा फुलांविषयीचं त्यांचं प्रेम आपण त्यांच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाहतो.

Read more

By Ms Moon | Monday, 13 Apr, 2020

अभिनेता कुशल बद्रिकेचा खऱ्या हिरोंना सलाम

लॉकाउनच्या या काळात जे घरात बसून आहेत ते सुरक्षित आहेत. म्हणून सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात घरात राहण्याचं आवाहन केलं जातय. पण या काळात घराबाहरे जाऊन जीव धोक्यात घालून लोकांच्या सेवेत असणाऱ्या डॉक्टर, पोलीस, नर्स आणि.....

Read more

By Ms Moon | Sunday, 12 Apr, 2020

या बोल्ड अभिनेत्रीला आहे स्केचिंगची आवड, रेखाटलं स्वत:चं चित्र

कोरोना व्हायरसचा देशातच नाही तर जगभरात सुळसुळाट आहे. त्यातच देशात लॉकडाउनमुळे सगळे घरी आहेत. मात्र मिळालेल्या या वेळेत करायचं काय असा प्रश्न जरी पडत असला तरी याचं  उत्तर या वेळेतच सापडतय. या वेळेत बहुतांश लोक.....

Read more

By Ms Moon | Sunday, 12 Apr, 2020

 गुरुनाथने घरातच बनवल्या जीरा कुकीज

लॉकडाउनच्या या काळात मिळालेल्या या वेळेचा सदुपयोग बहुतांश लोक करत आहेत. नेहमी चित्रीकरणामध्ये व्यस्थ असलेले कलाकारही या काळात या वेळेचा सदुपयोग करत त्यांचे छंद जोपासत आहेत. 
‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून गुरुनाथ म्हणून प्रसिद्ध झालेला अभिनेता.....

Read more

By Ms Moon | Sunday, 12 Apr, 2020

सुमीत राघवन आणि ऋता दुरगुळेचा हा लघुपट होणार प्रदर्शित 

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या लॉकडाउन सुरु आहे. आणि या लॉकडाउनमध्ये घरात बसून मनोरंजन म्हणून पाहण्यासाठी वेब आणि सोशल मिडीयाकडे लोकांचा कल आहे. त्यातच ‘स्ट्रॉबेरी शेक’ हा लघुटप प्रदर्शित होत  आहे. 
या लघुपटात.....

Read more