By ms moon | Wednesday, 22 Jan, 2020

हा गँगस्टर आहे नाना पाटेकर यांचा भाऊ, नाना पाटेकर यांनी स्वत: केला खुलासा

नुकतच पिंपरी-चिंचवड येथे आयोजीत एका कार्यक्रमात अभिनेता नाना पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या कार्यक्रमात मंचावर त्यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी बऱ्याच विविध मुद्द्यांवर नाना बोलताना दिसले. यावेळी एक मोठा खुलासा.....

Read more

By ms moon | Wednesday, 22 Jan, 2020

शिव ठाकरे आणि वीणा जगतापला मिळाली ही गुड न्यूज

मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात सगळ्यात चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे शिव ठाकरे आणि वीणा जगताप ही जोडी. बिग बॉसच्या घरात यांचं प्रेम जुळलं आणि आता त्यांची हीच केमिस्ट्री आत्तापर्यंत पाहायला मिळतेय. 

Read more

By ms moon | Wednesday, 22 Jan, 2020

मराठी बिग बॉस फेम सई लोकूरच्या घरी नवा पाहुणा

मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वातील स्पर्धक अजूनही काहीना काही कारणांसाठी चर्चेत असतात. आत्तापर्यंत मराठी बिग बॉसचे दोन सिझन पार पडले. मात्र प्रेक्षक अजूनही पहिल्या पर्वातील स्पर्धकांना विसरलेले नाहीत. या स्पर्धकांपैकी एक म्हणजे सई लोकूर. सई लोकूरला.....

Read more

By Prerana Jangam | Tuesday, 21 Jan, 2020

या हिंदी मालिकेत झळकणार हेमांगी कवी, दिसणार आईच्या भूमिकेत

नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये काम करणारी अभिनेत्री हेमांगी कवि आता वेगळ्या रुपात पाहायला मिळेल. विनोदी रिएलिटी शोमधून तिने खळखळून हसवलं तर निवडक मात्र दर्जेदार कामं करताना ती आत्तापर्यंत दिसली. नुकतच पिपींगमून मराठीशी संवाद.....

Read more

By ms moon | Tuesday, 21 Jan, 2020

‘तान्हाजी’ चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री

‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ या हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालतोय. त्यातच हा सिनेमा उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये टॅक्स फ्री करण्यात आला. मात्र वीर योद्धा तान्हाजी मालुसरे यांचा इतिहास सांगणारा हा सिनेमा महाराष्ट्रात टॅक्स फ्री.....

Read more

By Prerana Jangam | Tuesday, 21 Jan, 2020

EXCLUSIVE : फेब्रुवारी 2020 मध्ये सई ताम्हणकर शूट करणार ‘मीमी’चं दुसरं शेड्युल

‘धुरळा’ सिनेमातील ‘बुरगुंडा’ प्रेक्षकांना चांगलीच भावली. ‘धुरळा’ सिनेमातील सई ताम्हणकरच्या भूमिकेचही चांगलचं कौतुक झालं.  आणि आता सई ताम्हणकर तिच्या आगामी सिनेमांच्या तयारीला लागली आहे. नुकतच सई ताम्हणकरला एका जाहिरातीच्या डबिंग स्टुडिओच्या बाहेर स्पॉट करण्यात आले......

Read more

By ms moon | Monday, 20 Jan, 2020

असा आहे ‘झुंड’चा टीजर, अभिषेक बच्चननेही केलं कौतुक

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' सिनेमाची बऱ्याच कालावधी पासून चर्चा आहे. त्याच कारण म्हणजे नागराज मंजुळे यांचा पहिला हिंदी सिनेमा आणि बिग बीं अमिताभ बच्चन यांची यात भूमिका. नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लुक पोस्टर रिलीज केल्यानंतर या.....

Read more

By ms moon | Monday, 20 Jan, 2020

जेव्हा शेवंता मेकअप रुममध्ये गाणं गाते

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या परिचयाची झाली. त्यातील एक भूमिका चांगलीच चर्चेत राहिली. ती भूमिका म्हणजे शेवंता. शेवंताचं बोलणं, चालणं, दिसणं याने सगळ्यांचच लक्ष वेधलं. ही शेवंता म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर. 

Read more