Wednesday, 15 Jan, 2020
‘तान्हाजी’ सिनेमाचे तिकीट दाखवा आणि मिळवा ही बंपर ऑफर

अभिनेता अजय देवगणचा ‘तान्हाजी’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. आणि काही दिवसातच या सिनेमाला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे. वीर योद्धा तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा इतिहास या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळतोय. आणि..... Read more...

Wednesday, 15 Jan, 2020
Birthday Special EXCLUSIVE : प्रत्येक स्त्रिला समर्पित असेल केदार शिंदे यांचा आगामी ‘मंगळागौर’ सिनेमा

एक असा हरहुन्नरी कलाकार ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलय. ज्यांचे चित्रपट, नाटकं, मालिका आत्तापर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत, असे लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त त्यांनी पीपिंगमून मराठीला दिलेल्या मुलाखतीत..... Read more...

Tuesday, 14 Jan, 2020
EXCLUSIVE : ‘83 द फिल्म’च्या आधी संदीप पाटील यांचा मुलगा चिराग कधीच खेळला नव्हता क्रिकेट

1983मध्ये भारताने पहिल्यांदाच वर्ल्डकपचा विजय अनुभवला. हा ऐतिहासिक क्षण आता रुपेरी पडद्यावर दिग्दर्शक कबिर खान घेऊन येत आहेत. मराठमोळा अभिनेता चिराग पाटील याला त्याचे वडिल आणि प्रसिद्ध क्रिकेटर संदीप पाटील साकारण्याची सुवर्णसंधी या सिनेमाच्या निमित्ताने..... Read more...