By Prerana Jangam | Tuesday, 08 Mar, 2022

पाहा Video : "कुटुंबाच्या साथीने करियरमध्ये मिळालं यश", सुकन्या मोने यांच्यासोबत महिला दिन विशेष मुलाखत

'असे हे सुंदर आमचे घर' या नव्या मालिकेतून अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने या पुन्हा एकदा सासूच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पिपींगमून मराठीने त्यांच्यासोबत खास गप्पा मारल्या आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या करियरमधील.....

Read more

By Prerana Jangam | Tuesday, 08 Mar, 2022

पाहा Video : "आपल्या भूमिकेतून इतर महिलांना प्रेरणा मिळेल तर चांगलच", भाग्यश्री लिमयेसोबत महिला दिन विशेष मुलाखत

'बॉस माझी लाडाची' या मालिकेतून अभिनेत्री भाग्यश्री लिमये ही एक सशक्त स्त्री साकारतेय. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भाग्यश्रीसोबत पिपींगमून मराठीने खास बातचीत केलीय. यावेळी भाग्यश्री तिची आई कशी तिच्या आयुष्यातील प्रेरणास्थान असल्याचं सांगितलय. शिवाय विविध.....

Read more

By Prerana Jangam | Saturday, 05 Mar, 2022

पाहा Video : अजय - अतुल यांनी सांगितली 'झुंड'च्या संगीतामागची ही गोष्ट

नागराज मंजुळे दिग्दर्शित पहिला हिंदी चित्रपट 'झुंड' नुकताच प्रदर्शित झालाय. या चित्रपटासह चित्रपटाच्या संगीताचंही कौतुक केलं जातय. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय - अतुल यांनी या चित्रपटासाठी संगीत दिलय. या चित्रपटाच्या निमित्ताने पिपींगमून मराठी दोघांसोबत खास.....

Read more

By Prerana Jangam | Friday, 04 Mar, 2022

पाहा Video : बिग बींनी माझ्यासोबत काम करण्यासाठी तयार झाले हेचं माझ्यासाठी त्यांच्याकडून केलेलं कौतुक - नागराज मंजुळे

'झुंड' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. नागराज मंजुळे यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असून बिग बी अमिताभ बच्चन या चित्रपटात झळकतायत. याच निमित्ताने पिपींगमूनने नागराज मंजुळे आणि टीसिरीजचे भूषण कुमार यांच्यासोबत बातचीत केलीय. यावेळी झुंड.....

Read more

By Prerana Jangam | Wednesday, 02 Mar, 2022

PeepingMoon Exclusive : बच्चन सरांसोबत काम केलं हा माझ्या आयुष्याच्या कहाणीतला क्लायमॅक्स असेल - नागराज मंजुळे 

येत्या 4 मार्च रोजी 'झुंड' हा चित्रपट प्रदर्शित होतोय. प्रसिद्ध लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा हा पहिला हिंदी चित्रपट असून बिग बी अमिताभ बच्चन या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने पिपींगमूनने नागराज.....

Read more

By Prerana Jangam | Monday, 28 Feb, 2022

पाहा Video : नीना कुळकर्णी यांनीही केलय पर्यटन मार्गदर्शक म्हणून काम, 'पाँडिचेरी'च्या निमित्ताने मुलाखत

अभिनय क्षेत्रातील दांडगा अनुभव असलेल्या अभिनेत्री नीना कुळकर्णी या पाँडिचेरी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेला हा चित्रपट स्मार्टफोनवर चित्रीत करण्यात आलाय. या चित्रपटाच्या निमित्ताने पिपींगमून मराठीने नीना कुळकर्णी यांच्यासोबत बातचीत केलीय. यावेळी.....

Read more

By miss moon | Monday, 28 Feb, 2022

पाहा Video : प्रत्येक चित्रपट हे त्याचं एक नशीब घेऊन येतो - अमृता खानविलकर

'पाँडिचेरी' हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. स्मार्टफोनवर चित्रीत केलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारतेय. छायाचित्रकार मानसीच्या भूमिकेत ती दिसतेय. या चित्रपटाच्या लाँचदरम्यान पिपींगमून मराठीने अमृतासोबत खास.....

Read more

By miss moon | Monday, 28 Feb, 2022

जयदीप बनला बाजीगर, या कारणासाठी जयदीपची बाजीगरच्या शाहरुखशी तुलना...

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत सध्या वेगळं वळण पाहायला मिळतय. यातच या मालिकेला आता अनपेक्षित वळण मिळणार आहे. जयदीप गौरीचा कडेलोट करताना दिसला. त्यानंतर तो आणि मानसी घरी येऊन सर्वांना गौरीला शोधूनही ती सापडली.....

Read more