Monday, 24 Jan, 2022
पाहा Video : लग्नाच्या वाढदिवसाला सिद्धार्थ - मितालीने शेयर केले हे अतरंगी क्षण

2021 या मागील वर्षात अनेक कलाकार विवाहबंधनात अडकले होते. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांनीदेखील मागील वर्षी 24 जानेवारी रोजी लगीनगाठ बांधली होती. नुकतच दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं असून दोघांनी लग्नाच्या पहिल्या..... Read more...

Monday, 24 Jan, 2022
'पांघरूण'मधून उलगडणार एक विलक्षण प्रेमकहाणी, ट्रेलर प्रदर्शित

'काकस्पर्श' आणि 'नटसम्राट' यांसारख्या दर्जेदार कलाकृतींनंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर व झी स्टुडिओजचा बहुचर्चित 'पांघरुण' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालाय. यापूर्वी या चित्रपटाच्या टीझरलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटातील गाण्यांचेही संगीतप्रेमींकडून भरभरून कौतुक होत असतानाच..... Read more...

Monday, 24 Jan, 2022
‘लोच्या झाला रे’ चा ट्रेलर दणक्यात प्रदर्शित

'लोच्या झाला रे' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच दणक्यात लाँच करण्यात आला. या सोहळ्याला  अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी, रेशम टीपणीस यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. याव्यतिरिक्त या चित्रपटात सयाजी शिंदे, विजय पाटकर, प्रसाद खांडेकर यांच्याही..... Read more...

Monday, 24 Jan, 2022
गीतकार क्षितिज पटवर्धनचं हे स्वप्न पूर्ण, चक्क बिग बींनी म्हटली क्षितिजने लिहीलेली कविता

मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या अनेक कलाकारांचं बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न असतं. असच स्वप्न पूर्ण झालय एका प्रसिद्ध गीतकाराचं. तो म्हणजे मराठी, हिंदीत गीतकार म्हणून काम करणारा लेखर क्षितिज पटवर्धन याचं. ऑलिम्पिक आणि..... Read more...

Monday, 24 Jan, 2022
पाहा Video : रितेश - जेनेलियाने केलं दत्तक जाणाऱ्या कुत्रीचं नामकरण, जेनेलियाने कुत्रीला दिलं स्वत:चं नाव

मनोरंजन विश्वातील कलाकार हे कायम सामाजिक भान जपून विविध संस्थांशी जोडले जातात. काही प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थाही असतात. अनेक सेलिब्रिटी हे प्राणीप्रेमी आहेत. त्यात विविध मांजरी, कुत्री दत्तक घेणाऱ्या विविध संस्थांशी काही सेलिब्रिटी जोडले जातात...... Read more...

Friday, 21 Jan, 2022
या कलाकारांनी गुपचुप केलं लग्न ? म्हणतायत "आम्ही पळून जाऊन लग्न केलंय"

एखादी मालिका, नाटक, चित्रपटासाठी विविध प्रकारे प्रमोशन केलं जातं. कधी सोशल मिडीयावर विचित्र पोस्ट करून आगामी प्रोजेक्टविषयी सांगितलं जातं. अभिनेता नितीश चव्हाणची पोस्टही असच काहीसं सांगत असल्याचं पाहायला मिळतय. नितीशने हातात कागद घेऊन काढलेला एक..... Read more...

Friday, 21 Jan, 2022
पाहा Photos : रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांचा साखरपुडा संपन्न

23 जानेवारी गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. मात्र त्याआधी लग्नाआधीच्या विविध विधी सध्या सुरु आहेत. यातच नुकताच दोघांचा साखरपुडा पार पडलाय. नुकतेच रोहित आणि जुईलीच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले..... Read more...

Friday, 21 Jan, 2022
किरण माने प्रकरणावरून 'मुलगी झाली हो'च्या सेटवर राडा, सेटवर दाखल झाले संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते

किरण माने यांना 'मुलगी झाली हो' मालिकेतून काढल्यानंतर हे प्रकरण वेगळं वळण घेताना दिसत आहे. यात आता संभाजी ब्रिगेडने देखील उडी घेतली आहे. नुकतच मुलगी झाली हो मालिकेच्या सेटवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती...... Read more...