By Rahul Raut | Monday, 24 Aug, 2020

PeepingMoon Exclusive: 'स्त्री'चे दिग्दर्शक अमर कौशिक यांच्या हॉरर कॉमेडी 'भेड़िया'त झळकतोय वरुण धवन

बॉलिवूडचा हॅण्डसम हंक अभिनेता वरुण धवनच्या आगामी प्रोजेक्टबद्दल नुकतीतच एक बातमी हाती लागतेय. श्रीराम राघवन दिग्दर्शित अरुण खेतपाल यांच्या जीवनावर आधारित सिनेमाचं शूटींग वरुण मे महिन्यात पूर्ण करणार होता, परंतु लॉकडाऊनमुळे हे शक्य होऊ शकलं.....

Read more

By Rahul Raut | Thursday, 06 Aug, 2020

Exclusive: आयुष्मान खुराणा आणि वाणी कपूरच्या सिनेमात दिसणार ट्रांसजेंडर लव्हस्टोरी

अनेक विविध भूमिका साकारल्यानंतर आयुष्मान आता ट्रान्सजेंडर लव्हस्टोरी साकारण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमात त्याच्यासोबत वाणी कपूर दिसणार आहे. या सिनेमाचं शुटिंग ऑक्टोबरमध्ये सुरु झालं आहे. पीपिंगमूनला मात्र एक्सक्लूसिव्हली समजलं आहे की, हा सिनेमा ट्रान्सजेंडर लव्हस्टोरी असणार.....

Read more

By Rahul Raut | Thursday, 06 Aug, 2020

PeepingMoon Exclusive : तो पुन्हा येतोय ! यशराज फिल्म्सचा दमदार एक्शन पॅक 'पठाण'मध्ये शाहरुख खान

बॉलिवूडचा बेताज बादशाह अर्थातच अभिनेता शाहरुख खानच्या चाहत्यांची दीर्घ प्रतिक्षा अखेर संपणार आहे. लवकरच चाहते आपल्या लाडक्या किंग खानला मोठ्या पडद्यावर पाहणार आहेत. शाहरुखचा आनंद .एल राय दिग्दर्शित झिरो हा अखेरचा सिनेमा २०१८ साली.....

Read more

By Rahul Raut | Monday, 27 Jul, 2020

Exclusive: प्रकाश झा यांचा बॉबी देओल स्टारर ‘आश्रम’ ऑगस्टमध्ये रिलीजसाठी तयार

येत्या ऑगस्टमध्ये प्रकाश झा दिग्दर्शित आणि बॉबी देओल स्टारर ‘आश्रम’ सिरीज रिलीज होणार आहे. MX Playerवर ऑगस्टच्या तिस-या आठवड्यात ही सिरीज रिलीज होणार आहे. या सिरीजमध्ये 10 एपिसोड्स असतील. प्रकाश झा यांचा डिजीटल डेब्यु असलेल्या या.....

Read more

By Rahul Raut | Saturday, 25 Jul, 2020

Exclusive: जॉन अब्राहम दिसणार अर्जुन कपुर आणि रकुलप्रीत यांच्या आगामी सिनेमात

गेले चार महिने घरी घालवल्यानंतर जॉन पुन्हा एकदा शुटिंगसाठी सज्ज झाला आहे. जॉन ऑगस्टच्या मध्यावर  संजय गुप्ताच्या ‘मुंबई सागा’ चं उर्वरित शुटिंग करेल. यासोबतच सप्टेंबरमध्ये लखनऊ येथे सत्यमेव जयतेच्या सीक्वेलला सुरुवात करेल. 
पीपिंगमूनला मिळलेल्या माहितीनुसार.....

Read more

By Rahul Raut | Thursday, 23 Jul, 2020

Exclusive: सध्या आमीर खानच्या ‘मोगुल’ साठी नाही तर सोनी लिव्हच्या सिरीजचं दिग्दर्शन करत आहेत सुभाष कपूर

दिग्दर्शक सुभाष कपूर सध्या आमीर खानचा मोगुल सिनेमा थोडा बाजूला ठेवत आहेत. त्याऐवजी ते एका पॉलिटिकल सिरीजचं दिग्दर्शन करणार असल्याचं पीपिंगमूनला समजलं आहे. सध्याते ऋचा चढ्ढा स्टारर ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ च्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये व्यस्त आहेत......

Read more

By Rahul Raut | Wednesday, 22 Jul, 2020

Exclusive: सोनी पिक्चर्स ‘द गंगा हायजॅक ड्रामा’ वर बनवणार सिनेमा

30 जानेवारी 1971 मध्ये भारतात ‘गंगा हायजॅक’ प्रकरण घडलं होतं. दोन काश्मिरी तरुणांनी गंगा नावाचं विमान हायजॅक केलं होतं. हे विमान थेट लाहोर एअरपोर्टवर उतरवलं गेलं. हाशिम कुरैशी आणि अशरफ कुरैशी या तरुणांनी हे हायजॅक.....

Read more

By Rahul Raut | Monday, 20 Jul, 2020

Exclusive: हॉरर कॉमिक्स कॅराव्हॅन आता वेबसिरीज स्वरुपात येणार समोर

हॉलिवूडमध्ये कॉमिकवरून सिनेमा बनवणं हे नवीन नाही. पण भारतात मात्र हा ट्रेंड आताच रुजतो आहे. पीपिंगमूनला एक्सक्लुसिव्हली सांगितलं होतं की, शमिक दासगुप्तांच्या एका नॉव्हेलवर संजय गुप्ता जॉन अब्राहमला घेऊन सुपरहिरो सिनेमा बनवणार आहे. 

आता दासगुप्ता यांच्या.....

Read more