By Rahul Raut | Saturday, 23 Jan, 2021

PeepingMoon Exclusive: 'पठान'नंतर शाहरुख खान करणार दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या सिनेमाचा श्रीगणेशा

जवळपास दोन वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर बॉलिवूडचा किंग खान शाहरुख पठाण या यशराज बॅनरच्या आगामी सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येतोय. पण पठाणनंतर शाहरुख कोणतं प्रोजेक्ट हाती घेतोय. याबद्दलसुध्दा माध्यमांमध्ये बरीच उत्सुकता होती. त्यातच शाहरुख साऊथ दिग्दर्शक.....

Read more

By Rahul Raut | Tuesday, 19 Jan, 2021

Exclusive: दीपिका पदुकोण आणि हृतिकचा आगामी ‘फायटर’ हा सिनेमा ‘बॅंग बॅंग’चा सीक्वेल?

बॉलिवूड स्टार हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर फायटरच्या घोषणेने उत्सुकता वाढली आहे. दीपिका आणि हृतिक ही जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकण्यासाठी सज्ज आहे. या वर्षाखेरीस या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे. 2022 मध्ये हा सिनेमा.....

Read more

By Rahul Raut | Tuesday, 19 Jan, 2021

PeepingMoon Exclusive: तिग्मांशू धुलिया दिग्दर्शित आगामी सिरीजमध्ये झळकतोय स्कॅम 1992 फेम प्रतिक गांधी

'द स्कॅम 1992- द हर्षद मेहता स्टोरी' या वेबसिरीजमुळे प्रतिक गांधी हा अभिनेता यशोशिखरावर पोहचला. या वेबसिरीजमुळे त्याला अमाप लोकप्रियता मिळाली आणि त्याच्या दमदार अभिनयाचं सर्वत्र कौतुकही झालं.   पण या वेबसिरीजनंतर तो आता.....

Read more

By Rahul Raut | Saturday, 16 Jan, 2021

Exclusive: राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या आगामी सिनेमात शाहीद कपूर साकारतोय 'कर्ण'?


'कबीर सिंह' नंतर अभिनेत शाहीद कपूर एका चांगल्या प्रोजेक्टच्या शोधात होता. शाहीदकडे सध्या एकापाठोपाठ एक चांगले प्रोजेक्ट्स आहेत. एमेझॉन प्राईमची वेबसिरीज आणि जर्सी सिनेमाचीही चर्चा रंगली आहे. आता पिपींगमून डॉट कॉमला मिळालेलया एक्सक्ल्युझिव्ह.....

Read more

By Rahul Raut | Thursday, 07 Jan, 2021

PeepingMoon Exclusive: दिग्दर्शक अनुभव सिन्हांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये गुप्तहेराच्या भूमिकेत झळकतोय आयुष्यमान खुराना

आर्टिकल 15 या क्राईम थ्रीलर सिनेमात गुन्ह्याचा छडा लावणारा कर्तव्यदक्ष पोलिस साकारुन आय़ुष्यमानने रसिकांवर छाप पाडली. या सिनेमानंतर पुन्हा एकदा आयुष्यमान दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्यासोबत नव्या प्रोजक्टनिमित्त जोडला जातोय. 

पिपींगमून डॉटकॉमला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार.....

Read more

By Rahul Raut | Monday, 04 Jan, 2021

Peepingmoon Excluive: श्रीराम राघवन लवकरच करणार ओटीटी डायरेक्टोरिअल डेब्यु

 दिग्दर्शक श्रीराम राघवन वरुण धवनसोबत ‘इक्कीस’ या सिनेमाची सुरुवात करणार होते. पण लॉकडाऊन, त्यानंतर लोकेशनवरील विसंगत तापमान त्यामुळे हा सिनेमा सप्टेंबरमध्ये फ्लोअरवर जाईल. मधल्या काळात श्रीराम राघवन श्रीराम राघवन डेब्युसाठी सज्ज झाले आहेत. पीपिंगमूनला एक्सक्लुसिव्हली मिळालेल्या.....

Read more

By Rahul Raut | Saturday, 26 Dec, 2020

PeepingMoon Exclusive: हृतिक रोशनच्या वेब डेब्यूबद्दल जाणून घ्या सविस्तर

सध्या करोना संकटामुळे जग खुपच बदललं आहे, त्यामुळे अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडत आहेत. करोनातून सावरायला आणखी किती वेळ लागेल याची कोणालाच कल्पना नाही.  लॉकडाऊनमुळे जवळपास सात-आठ महिने सिनेमा थिएटर्स बंद होती, त्यामुळे अनेकांनी सिनेमे प्रदर्शित.....

Read more

By Rahul Raut | Thursday, 24 Dec, 2020

PeepingMoon Exclusive: अनुष्का शर्मा तिच्या बॅनरसाठी सनी कौशलसोबत नवदीप सिंहचा प्रोजेक्ट 'Kaneda' ला करणार पुनरुज्जीवीत

निर्माते नवदीप सिंह मागील पाच वर्षांपासून 'कनाडा' बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी 2015मध्ये अनुष्का शर्माची फिल्म NH10च्या रिलीजनंतर गँगस्टर ड्रामाची घोषणा केली होती. 2 वर्षांनंतर अर्जुन कपूर, दिलजीत दोसांझ आणि अनुष्का शर्मा ज्यात लीड रोलसाठी.....

Read more