By Saurabh More | Thursday, 26 May, 2022

PeepingMoon Exclusive: अभिनेत्री रुचिरा जाधवने तिच्या पहिल्या बॉलिवूड सिनेमात चेहरा न दाखवता फक्त डोळ्यांतून अभिनय केला"

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव. 'माझ्या नवऱ्याची बायको' मधील माया या भूमिकेमुळे रुचिरा घराघरांत पोहोचली. या मालिकेनंतर रुचिराने काही मराठी सिनेमांत काम केले. यानंतर रुचिरा आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. सुदर्शन गमरे.....

Read more

By Saurabh More | Wednesday, 25 May, 2022

PeepingMoon: करण जोहरच्या ५० व्या वाढदिवशी त्याच्या पहिल्या वहिल्या मराठी सिनेमाचीही ४ वर्ष पूर्ण!

बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर आज त्याच्या वयाच्या पन्नाशीत पदार्पण करत आहे. याच सोबत करणने निर्मिती केलेल्या त्याच्या पहिल्या 'बकेट लिस्ट' या मराठी सिनेमालाही आज चार वर्ष पूर्ण झाली आहेत. आजपासून ४ वर्षांपूर्वी म्हणजेच.....

Read more

By Saurabh More | Wednesday, 25 May, 2022

PeepingMoon: ललित, सई आणि पर्ण यांचा लव्ह ट्रँगल असलेला 'मिडीयम स्पायसी'चा ट्रेलर प्रदर्शित!

मोहित टाकळकर दिग्दर्शित 'मिडीयम स्पायसी' नावाचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

'पेटपुराण' या वेबसिरीज मध्ये एकत्र दिसलेली सई आणि ललित जोडी या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत.....

Read more

By Saurabh More | Tuesday, 24 May, 2022

PeepingMoon Exclusive: ‘योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेद्वारे अभिनेता चिन्मय उदगीरकरचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण!

टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता चिन्मय उदगीरकर लवकरच कलर्स मराठी वरील 'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेचा सहनिर्माता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेचा सहनिर्माता म्हणून 'पिपिंगमून मराठी'ला दिलेल्या एक्सक्लुझिव मुलाखतीत अभिनेता आणि.....

Read more