By Team peepingmoon | Thursday, 26 Aug, 2021

... या तारखेपासून सुरू होणार बिग बॉस मराठीचं धुमशान......

जगभरात चर्चेत असणार, प्रत्येक पर्वामधून प्रेक्षकांना नवीन अनुभव देणारा, करोडो प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला, संपूर्ण भारतामध्ये हुकुमत गाजवणारा कार्यक्रम म्हणजे “बिग बॉस”... कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीच्या दोन्ही पर्वांना अभूतपूर्व यश मिळाले आणि जेव्हा कार्यक्रमाचा नवा टिझर वाहिनीवर.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 24 Aug, 2021

'रावरंभा' या ऐतिहासिक सिनेमात दिसणार अभिनेत्री मोनालिसा बागल!

II श्री क्षेत्र रायरेश्वर II... तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील पवित्र,पांडवकालीन जागृत देवस्थान... भोर तालुक्यातील,आणि पुणे जिल्ह्यात असलेले,आपल्या साताऱ्यातील वाई पासून जवळच किल्ले रायरेश्वराचे स्थान. याच किल्ले रायरेश्वरावर शंभू महादेवाच्या साक्षीने,.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 24 Aug, 2021

आशा भोसलेंच्या रेस्टॉरंटमध्ये हॉलिवूड अभिनेता टॉम क्रुझने घेतला जेवणाचा आस्वाद

आपल्या सुरांची सुरेल बरसात करणं यात आशाताईंचा हातखंडा. गेली कित्येक वर्ष त्या आपल्या सुमधूर स्वरांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतायत. पण दिग्गज गायिका आशाताई या गायिका असण्यासोबतच खुप मोठ्या खवय्या आणि सुगरणही आहेत, हेसुध्दा तुम्हाला माहित.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 24 Aug, 2021

'काल आमच्या घरी लक्ष्मी आली,'मुलगी झाली हो', मराठी अभिनेत्रीने दिली गोड बातमी

मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये झळकणारी मराठी अभिनेत्री दिपश्री माळी हिच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या डोहालजेवणाचे सुंदर फोटो शेअर केले होते. सोशल मिडीयावर ही गोड बातमी देताना दिपश्री म्हणते, एक.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 24 Aug, 2021

Photos : 'रात्रीस खेळ चाले 3' मध्ये दिसतोय शेवंताचा घायाळ करणारा अंदाज

अण्णा नाईकांची शेवंता म्हणून अवघ्या मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. रात्रीस खेळ चाले या मालिकेमुळे अपूर्वा प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून अपूर्वा नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. नानविविध  फोटोशूट पोस्ट.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 24 Aug, 2021

'200' हल्ला हो'च्या सेटवरचे हे खास फोटो रिंकूने केले शेअर

सैराटची आर्ची म्हणून रिंकू राजगुरु महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कानाकोप-यात पोहचली. आपल्या पदार्पणातील व्यक्तिरेखेसाठी रिंकूने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. 

 सैराटनंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु सुसाट सुटली. सैराटची आर्ची ही ओळख कधीच मागे.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 23 Aug, 2021

श्रृती मराठेचा साडीत दिसला घायाळ करणारा अंदाज, पाहा Photos

मराठी सिनेसृष्टीतली बोल्ड आणि ब्युटिफुल श्रृती मराठेला पाहून  'परी म्हणू की सुंदरा' असंच वाटतं. जागो मोहन प्यारे मालिकेतली श्रतीने साकारलेली गोड परीराणी आजही लक्षात राहते. 

अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ अभिनेत्री श्रृती मराठे साधते......

Read more

By Team peepingmoon | Monday, 23 Aug, 2021

प्रेमाची आगळीवेगळी लव्हेबल केमिस्ट्री लवकरच ,'143' चित्रपटाचं पाहा पोस्टर

दोन दिवसापासून 'हे आपलं काळीज हाय' या टॅगलाईनने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर तर जनतेने या 'हे आपलं काळीज हाय' टॅगलाईनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून त्यांचे काळीज कोण आहे याचा देखील उलगडा.....

Read more