By Team peepingmoon | Monday, 23 Aug, 2021

पाहा Photos: अभिनेत्री सायली संजीवचा रिफ्रेशिंग लुक पाहा

मराठी सिनेविश्वातील साजिरी-गोजिरी अभिनेत्री सायलीने झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या पहिल्याच मालिकेतून अवघ्या महाराष्ट्राचं मन तिने जिंकलं. आता अनेक मराठी सिनेमांमधून भेटीला येणारी सायली छोट्या पडद्यावर शुभमंगल ऑनलाईन या.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 23 Aug, 2021

प्रसिध्द अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना कॅन्सरचं निदान; मुंबईतील रुग्णालयात झाली शस्त्रक्रिया

मराठी-हिंदी सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते- दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महेश मांजरेकर यांना मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळेच उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महेश मांजरेकर यांच्यावर.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 23 Aug, 2021

धकधक गर्ल माधुरी दीक्षितने शेअर केलेला रक्षाबंधनचा ‘हा’ व्हिडीओ पाहिलात का?

सौंदर्यसम्राज्ञी आणि अभिनयसम्राज्ञी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने भारतीय सिनेमात खुप मोठं योगदान दिलं आहे. ती एक सर्वगुणसंपन्न अभिनेत्री असून तिची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. माधुरी दीक्षित ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. विविध.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 23 Aug, 2021

“ज्यांना माझं काम नाही आवडलं त्यांनाही… ”, 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडची हदयस्पर्शी पोस्ट

'देवमाणूस' मालिका आणि या मालिकेतील प्रत्येक पात्राने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ही मालिका महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली. देवमाणूस साकारणारा अभिनेता किरण गायवाडसुध्दा या मालिकेतील मुख्य भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रिय ठरला. नुकत्याच झालेल्या महाएपिसोडमध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा.....

Read more

By Team peepingmoon | Sunday, 22 Aug, 2021

मालिकेच्या सेटवर अभिनेत्री रुपाली भोसलेला मिळाला नवा भाऊ

काही नाती ही रक्ताच्या नात्याच्या पलिकडची असतात असं म्हण्टलं जातं. स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेतील संजनाने म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेने रक्षाबंधनाच्या निमित्ताने सेटवरच्या भावाविषयी सांगितलं.आई कुठे काय करते मालिकेच्या टीममध्ये सामील होऊन मला.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 21 Aug, 2021

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेमध्ये मंगळागौरीचा उत्साह, पाहा Photos

श्रावण महिना म्हंटलं की सर्वात पहिले डोळ्यासमोर उभे राहतात ते श्रावण महिन्यातील सण. श्रावण महिना आला की चाहूल लागते ती सणांची. श्रावण सुरू झाल्यावर येणारे श्रावणी सोमवार, महादेवाची पूजा, पण त्यातही मंगळागौर म्हटलं की,.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 21 Aug, 2021

संजना आणि अनिरुद्धच्या लग्नावर उडतोय हास्याचा बार, पाहा हे धम्माल मीम्स

आई कुठे काय करते या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कलाकारांचे दमदार अभिनय आणि तितक्याच ताकदीचे संवाद आणि दिग्दर्शनामुळे मालिका सध्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे.

Read more

By Team peepingmoon | Saturday, 21 Aug, 2021

ही परी अस्मानीची! ही 'फॅण्ड्री'ची शालू आहे, हे ओळखणं होईल कठीण

फॅन्ड्री सिनेमातली जब्याची शालू तुम्हाला आठवतेय ना...साधी भोळी दोन वेण्या घातलेली.. होय तिच शालू फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात ही सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. आपले नानाविविध दिलखेचक फोटोशूट आणि रील व्हिडीओंच्या माध्यमातून चाहत्यांना घायाळ.....

Read more