
नुकतंच बिग बॉस 14 चे पडघम वाजले आहेत. 3 ऑक्टोबरला या शोचा ग्रॅण्ड प्रिमिअर होणार आहे. आता सलमान या शोच्या दुस-या प्रोमो शूटसाठी तयार झाला आहे. पीपिंगमूनला मिळालेल्या बातमीनुसार सलमान दुस-या प्रोमो शूटसाठी फाईव्हस्टार हॉटेलमध्ये..... Read more...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत रमाबाई आंबेडकरांच्या व्यक्तिरेखेतून छोट्या पडद्यावर नॉन ग्लॅमरस रुपात प्रेक्षकांसमोर आलेली अभिनेत्री शिवानी रांगोळे प्रत्यक्ष आयुष्यात मात्र भलतीच स्टायलिश आहे. याची प्रचिती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन येते.
सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या..... Read more...
मल्याळम अभिनेता प्रबीश चक्कलवक्कल यांचं निधन झालं आहे. ते ४४ वर्षांचे होते. शूटींग दरम्यान ते सेटवरच बेशुद्ध होऊन पडले आणि त्यांची प्राणज्योत मालवली.प्रबीश यांच्या पश्चात वडील, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.
प्रबीश केरळ येथील कोचीमध्ये एका..... Read more...
स्वराज्य घडवणाऱ्या मुलुखावेगळ्या आईची गाथा 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेतून रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. अल्पावधितच ह्या ऐतिहासिक मालिकेने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. परंतु नुकतंच या मालिकेच्या टीमसाठी आणि प्रेक्षकांसाठी एक दु:खद बातमी समोर येत..... Read more...
राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन ‘बिटर स्वीट’ सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या सिनेमाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. हा सिनेमा बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल मधील मानाच्या Jiseok पुरस्कारासाठी नॉमिनेट झाला आहे...... Read more...
आज आपण उपभोगत असलेल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या अनेक हुतात्म्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. इतिहासाची पाने उलगडून पाहता अशा अनेक शूरवीरांचे देशप्रेम आणि त्यांचे समर्पण आपल्याला दिसून येते. ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीतून आपल्या देशाला स्वतंत्र..... Read more...
मराठी सिनेविश्व आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी प्रसिध्द मॉडेल-अभिनेत्री म्हणजे डॉ.अदिती गोवित्रीकर .अदितीला करोनाची लागण झाल्याचं समजतं आहे. मिडीया रिपोर्ट्सनुसार ती घरीच क्वारंटाईन असून तिच्यावर वैद्यकीय मार्गदर्शनाखाली योग्य ते उपचार सुरु आहेत. तसंच अदिती वांद्रे येथील..... Read more...
सिनेसृष्टीच्या चंदेरी दुनियेत येणारा प्रत्येक कलाकार मोठं होण्याचं एक स्वप्न घेऊन येतो. प्रत्येकालाच यशाच्या शिखरावर पोहचायचं असतं. पण तो मार्ग तितकाच खडतरसुध्दा असतो. कठोर मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरच फक्त तिथपर्यंत पोहचता येतं.
अक्षय..... Read more...