By Team peepingmoon | Friday, 06 Aug, 2021

Video : श्रेयस -प्रार्थनाची रोमॅण्टिक केमिस्ट्री , पाहा 'माझी तुझी रेशीमगाठ'चा नवा प्रोमो

झी मराठी वाहिनीवर गेल्या काही दिवसांपासून एका नव्या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. ते म्हणजे ब-याच काळानंतर अभिनेता श्रेयस तळपदे छोट्या पडद्यावर पुनरागमन करतोय. त्याच्याच “माझी तुझी रेशीमगाठ”  या नव्या मालिकेचा हा प्रोमो आहे......

Read more

By Team peepingmoon | Friday, 06 Aug, 2021

सेलिब्रिटी न्युट्रिशिअनिस्ट ऋजुता दिवेकर यांचा पुरस्कारासंदर्भात खळबळजनक गौप्यस्फोट

प्रसिध्द न्यट्र्शनिस्ट ऋजुता दिवेकर नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असतात. आहारातील विविध पदार्थांचं , जिन्नसांचं महत्त्व व त्याचे शरीराला होणारे फायदे उलगडून सांगतात. करिना कपूरची न्यट्र्शनिस्ट म्हणून त्या प्रसिध्दी झोतात आल्या. त्यांची आहाराविषयक अनेक पुस्तकं.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 04 Aug, 2021

कार्यक्रमात अभिमन्यूचा अपमान कसा रोखणार लतिका?

कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये अभिमन्यू आणि लतिकाच्या आयुष्यातील अडचणी कमी होण्याचं काही नावं घेत नाहीये. दोन कुटुंबात वाढत असलेल्या कटुतेचा परिणाम अभि आणि लतिकाच्या नात्यावर होताना दिसत आहे. बापूंना सत्य कळताच त्यांनी त्यादिवसापासून.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 04 Aug, 2021

सिद्धार्थ चांदेकर आणि पर्ण पेठेच्या रोमॅण्टिक कॉमेडीने सजलीय 'अंधातरी' वेबसिरीज

सिद्धार्थ चांदेकर आणि पर्ण पेठे हे सुपरस्टार हंगामा प्लेच्या अंधातरी या आगामी ओरिजनल मराठी शोमध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या शोमध्ये लोकप्रिय विराजस कुलकर्णी, आशय कुलकर्णी आणि आरोह वेलणकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत......

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 04 Aug, 2021

आई बाबा आणि साई बाबा शप्पथ..दगडूचा हा मेकओव्हर पाहून तुम्ही व्हाल अवाक्!

आई बाबा आणि साईबाबा शप्पथ अशीच पाहिजे आपल्याला.., ए चल हवा आने दे अशा दमदार संवादातून सिनेरसिकांच्या मनात स्थान पटकावणारा टाईमपास सिनेमातील सर्वांचा लाडका दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब. अनेक सिनेमे आणि नाटकांमधून प्रथमेश चाहत्यांच्या.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 03 Aug, 2021

या तारखेपासून रविवार श्रावणसंध्या येणार प्रेक्षकांच्या भेटीला

श्रावण मासारंभ' असं म्हंटलं की घरात नवं चैतन्य, उभारी येते. वेगवेगळ्या प्रकारचे व्रत वैकल्य या महिन्यात केली जातात. श्रावण महिन्याचे काही अनन्यसाधारण महत्व आहे. श्रावण महिन्याचे औचित्य साधून कलर्स मराठी प्रेक्षकांना खास भेट देणार आहे. कलर्स मराठीवरील प्रत्येक.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 03 Aug, 2021

डेस्टिनेशन डोहाळे जेवण ! पुण्यातील ढेपेवाडा येथे पारंपारिक पध्दतीने पार पडलं या मराठी अभिनेत्रीचं डोहाळे जेवण

प्रसिध्द मराठी यूट्यूबर आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने पतीसोबत एक खास फोटोशूट करत आपण आई होणार असल्याची गुड न्यूज काही महिन्यांपूर्वी चाहत्यांना दिली होती. उर्मिलाने नुकतीच सोशल मीडिया वर एक पोस्ट केली ज्यात तिचं डोहाळे जेवण पार पडल्याचं.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 03 Aug, 2021

दर्जा इतका घसरलाय की, वाटेल ते मनमर्जी दाखवू पाहतायत, प्रेक्षकांचा होतोय संताप

छोट्या पडद्यावर सध्या  मालिकांची भाऊ गर्दी झाली आहे. याला करोना काळ आणि लॉकडाऊनचा परिणाम असेल. गेले एक-दीड वर्ष हे मोठापडदा बंदच आहे. त्यामुळे करमणुकीचं साधन म्हणून छोट्या पडद्याकडे प्रेक्षक वळले आहेत. मालिकेंच्या या भाऊ-गर्दीत आपली.....

Read more