By Team peepingmoon | Monday, 02 Aug, 2021

लाल इश्क,ये मलाल इश्क..! रिंकू राजगुरुचा साज पाहून चाहते सैराट

सैराट सिनेमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु सुसाट सुटली. सैराटची आर्ची ही ओळख कधीच मागे सोडत रिंकू सध्या अनेक मराठी सिनेमे, हिंदी वेबसिरीज यांमधून रसिकांच्या भेटीला येतेय. सैराटसाठी आपल्या पहिल्याच पदार्पणातील व्यक्तिरेखेसाठी रिंकूने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला......

Read more

By Team peepingmoon | Monday, 02 Aug, 2021

अभिनेत्री प्रार्थना बेहरे झळकणार छोट्या पडद्यावर, जाणून घ्या सविस्तर

 

मराठी सिनेविश्वातली आघाडीची अभिनेत्री प्रार्थना बेहरे आपल्या सिनेमांमधून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येते. प्रार्थनाने अनेक सुपरहिट सिनेमांमधून रसिकांची मनं जिंकली आहेत. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या प्रार्थनाचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. 
 

करोना काळात.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 30 Jul, 2021

थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय ! दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत झळकणार मराठमोळी सई ताम्हणकर

आपली मराठमोळी आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर यशाची नवनवी शिखरं पादाक्रांत करतेय. तिच्या कारकिर्दीचा आलेख कायमच उंचावतोय याचाच आणखी एक पुरावा समोर आला आहे. मराठी सिनेविश्वासोबतच बॉलिवूडमध्येसुध्दा तितक्याच दिमाखात झळकणारी आपली सई आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 29 Jul, 2021

गोवा ट्रिप आणि तीन मित्रांची भन्नाट कहाणी 'शांतीत क्रांती', पाहा ट्रेलर

 
कधी-कधी तुम्हाला आयुष्यात काही गोष्टी नीट होण्यासाठी तुमच्या जवळच्या मित्रांसोबत फक्त एका रोड ट्रिपची गरज असते.
 
उत्तम, विचारप्रवर्तक कन्टेंटसोबत प्रादेशिक घटकांवर भर देत असताना सोनी लिव्हने आपल्या आगामी मराठी ओरिजिनल- ‘शांतीत क्रांती’चा.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 28 Jul, 2021

करोना निर्बंधांमुळे आता रंगकर्मी आंदोलनाच्या पवित्र्यात


करोना महामारीची झळ आज सर्वांनाच बसली आहे. मनोरंजन क्षेत्र ही याला अपवाद नाही. गेले दीड वर्ष करोनाची लढाई संयमाने लढल्यानंतर आता रंगकर्मींचा धीर सुटत चालला आहे. हाताला काम नसल्याने सर्व रंगकर्मी अस्वस्थ आहेत. आपल्या.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 27 Jul, 2021

Pornography case: ‘माझी काही चुक नाही, मला फसवलं गेलं आहे, राज कुंद्रा भावूक

राज कुंद्राला पोर्नोग्राफी केसमध्ये 19 जूनला अटक केली होती. आज त्याला कोर्टात हजर केलं आहे. आता त्याच्या कोठडीत वाढ केली आहे. राजचा वकिल आबाद पांडाने मॅजिस्ट्रेट कोर्टात अपील केला आहे. यावर उद्या सुनवाई होणार आहे. कोर्ट.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 27 Jul, 2021

Exclusive: अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित ‘बेल बॉटम’ 19 ऑगस्टला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अक्षय कुमारच्या आगामी बेल बॉटम सिनेमाबाबत चाहते उत्सुक आहेत. हा सिनेमा आता 19 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजत आहे. हा सिनेमात ओटीटीवर रिलीज होणार असल्याचं बोललं जात होतं. अक्षय, निर्माता जॅकी भगनानी (पूजा एंटरटेनमेंट) आणि.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 24 Jul, 2021

PeepingMoon Exclusive: पती राज कुंद्राच्या पॉर्नफिल्म्स निर्मिती व्यवसायात शिल्पा शेट्टीचा सक्रीय सहभाग होता का ? पोलिस चौकशीत आश्चर्यकारक माहिती आली समोर

बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना अटक करण्यात आलेल्या अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये आता शिल्पा शेट्टीचीही चौकशी केली गेली आहे.

मुंबई जिल्हा न्यायालयाने राज कुंद्रा यांच्या पोलीस कोठडीमध्ये पाच.....

Read more