By Team peepingmoon | Friday, 05 Feb, 2021

पाहा Video : 'माझा होशील ना' फेम सई - आदित्यशी खास बातचीत


सध्या मालिकाविश्वाला हूरहूर लागली आहे ती सई-आदित्यच्या लग्नाची. ही जोडी आता लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. यावेळी पीपिंगमून मराठीने  एक्सक्लुसिव्हली या जोडीशी बातचीत केली आहे. यावेळी गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णीने सई-आदित्यच्या प्रवासातील अनेक.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 04 Feb, 2021

PeepingMoon Exclusive: थिएटर मालकांसोबत चर्चा यशस्वी झाली तर 2 एप्रिलपूर्वी 'सूर्यवंशी' होणार रिलीज, नाहीतर वेब प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

 लॉकडाऊनमुळे अनेक सिनेमांचं प्रदर्शन लांबणीवर पडलं. मोठे सिनेमे असो किंवा छोटे सर्वांनाच याचा फटका बसला. यापैकीच एक मोठा फटका बसला तो रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी या बिग बजेट एक्शनपटाला. हा सिनेमा रिलीजच्या तोंडावर असतानाच लॉकडाऊन.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 30 Jan, 2021

या दिवशी आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील करणार लग्न, जाणून घ्या प्लॅन

मराठी सिनेसृष्टीत  सध्या जोरदार लगीनघाई सुरु आहे. प्रसिध्द सेलिब्रिटी कपल सिध्दार्थ-मितालीच्या लग्नसोहळ्यानंतर आता अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील ही जोडी लग्नबंधनात अडकतेय. त्यांच्या केळवणाचे सुरेख फोटो काही दिवसांपूर्वीच सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. 

आस्ताद आणि.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 29 Jan, 2021

प्राजक्ता माळीने शेअर केलं हे झक्कास फोटोशूट, पाहा Photos

जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ता माळी हे नाव घराघरांत पोहचलं. सिनेमे,मालिका,ट्रॅव्हल शो आणि आता कॉमेडी रिएलिटी शोचं निवेदन या सर्वांमुळेच अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत चर्चेत असते. सोशल मिडीयावर ती नेहमीच आपले विविध आऊट्सफिटमधले फोटोशूट.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 28 Jan, 2021

'माझा होशील ना' फेम आप्पा आले घरी, टीमने केलं जल्लोषात स्वागत

करोना लॉकडाऊनमुळे काही महिने मालिका व सिनेमांचं चित्रिकरण थांबविण्यात आलं होतं. त्यानंतर अनलॉकमध्ये मालिका- सिनेमांच्या चित्रिकरणाला परवानगी मिळाली. पण या दरम्यान ज्येष्ठ कलाकारांना प्रकृतीच्या काळजीसाठी चित्रिकरणाला परवानगी नव्हती. त्यामुळे अनेक मालिकांमधील ज्येष्ठ कलाकारांचे सीन.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 28 Jan, 2021

ह्या मराठी अभिनेत्याने केलीय श्रृती हसनसोबत स्क्रीन शेअर, जाणून घ्या

अभिनेता माधव देवचकेची ओळख ‘मोस्ट बॅलेन्स्ड बिग बॉस कंटेस्टंट’ अशी आहे.  माधवची त्याच्या चांगल्या वागणूकीमूळे प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. बिग बॉस मराठीमधून प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर टेलिव्हिजनवरचा हा लाडका अभिनेता सुभाष घई यांची निर्मिती असलेल्या विजेता या सिनेमात.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 27 Jan, 2021

Photos : सिध्दार्थ - मितालीच्या लग्नसोहळ्यातला हा रॉयल कारभार तुम्ही पाहायलाच हवा

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. मोठ्या धुमधडाक्यात पुण्यातील ढेपेवाडा येथे ही जोडी विवाहबंधनात अडकली. गेल्या कित्येक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा होती. त्यामुळे हा लग्नसोहळा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ठरत.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 26 Jan, 2021

मराठी कलाकारांनी उत्साहात साजरा केला प्रजासत्ताक दिन

संपूर्ण देशभरात आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र आनंदाचं आणि मांगल्याचं वातावरण पसरलं  आहे.आपलामदेश स्वतंत्र करण्यासाठी अनेक जवानांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे आजही या शुरवीरांच्या यशोगाथा सांगितल्या.....

Read more