By Team peepingmoon | Monday, 08 Jun, 2020

Exclusive: अनेक सेलिब्रिटींची एक्स मॅनेजर असलेल्या दिशा सलियनने 14व्या मजल्यावरून उडी मारुन केली आत्महत्या

सतत झगमगाटात असलेल्या बॉलिवूडला जशी कुणाची तरी नजर लागली आहे. यावर्षी अनेक सेलिब्रिटींनी अखेरचा निरोप घेतला. तर काहींनी आत्महत्येला कवटाळलं. अशीच एक बातमी सध्या पीपिंगमूनला समजली आहे. सुशांत सिंग राजपुतची एक्स मॅनेजर दिशा सलियनने 14व्या मजल्यावरून.....

Read more

By Team peepingmoon | Sunday, 07 Jun, 2020

अभिनेत्री अश्विनी काळसेकर यांच्या सासूबाईंचं निधन

प्रसिद्ध अभिनेते मुरली शर्मा यांची आई आणि अभिनेत्री अश्विनी काळसेकर यांच्या सासूबाई पद्मा शर्मा यांचं निधन झालं. त्यांचं वय 76 वर्षं होतं. पद्मा यांना काल हृदयविकाराचा झटका आला होता त्यातच त्यांचं निधन झालं. गेल्या वर्षीच.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 04 Jun, 2020

'येरे येरे पावसा' सिनेमाने पटकावले इतके पुरस्कार


पहिल्या पावसाच्या आगमनाने  सारेजण  सुखावले असताना येरे येरे पावसा या आगामी चित्रपटासाठी सुद्धा यंदाचा पाऊस खास ठरला आहे. हॉलीवूड नॉर्थ फिल्म अवॉर्ड्स २०२० (HNFA) या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात येरे येरे पावसा या मराठी चित्रपटावर.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 30 May, 2020

PeepingMoon Exclusive: अक्षय कुमारने सुरुवात केल्यानंतर बॉलिवूडकरांना लागली पुन्हा शुटिंग सुरु करण्याची ओढ

अक्षय कुमार बॉलिवूडचा खिलाडी आहे. अनेक अडचणींवर मात करत तो समोर येत असतो. आताही त्याने असाच मार्ग स्विकारला आहे. अक्षयने नुकतंच एक शुटिंग पुर्ण केलं आहे. त्याचा या ईदला रिलीज होणारा कॉमेडी हॉरर सिनेमा ‘लक्ष्मी.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 28 May, 2020

प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

जगभरात आपल्या ज्योतिषशास्त्रातील ज्ञानासाठी ओळखले जाणारे बेजान दारुवाला यांचं निधन झालं आहे. त्यांचं वय 89 वर्षं होतं. गांधीनगरमधील एका दवाखान्यात त्यानी अखेरचा श्वास घेतला. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. न्युमोनिया.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 26 May, 2020

PeepingMoon Exclusive : दानशूर अक्षय कुमार पुन्हा मदतीला धावला, १,५०० मजूरांसाठी CINTAA केली ४५ लाखांची मदत

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा ख-या आयुष्यातसुध्दा खिलाडी असल्याचं तुम्हाला वेगळं सांगायला नको. करोना संकटात त्याच्या दानशूरपणाचा सर्वांनाच चांगलाच प्रत्यय आला आहे. वेळोवेळी गरजोनुसार तो आपलं मदत कार्य सुरुच ठेवतो आहे.तुम्हाला माहितच आहे, जागतिक करोना महामारीमुळे.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 25 May, 2020

समाजातील दरीची जाणीव करून देणारा लघुपट 'ते.. आपल्यातले’

सध्या सर्व जगातच कोविड 19 चे सावट पसरले आहे. कोविड 19 या विषाणूने तर संपूर्ण जगात जणू दहशतच पसरवली आहे. अशा या महामारीच्या आजाराला रोखण्यासाठी शासनाकडून वारंवार करण्यात येणारी घोषणा म्हणजे सामाजिक अंतर(social distance). एका.....

Read more

By team peepingmoon | Sunday, 24 May, 2020

‘परिणती’ ठरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणारा पहिला मराठी सिनेमा

कोविड 19 वायरस मुळे पूर्ण देश बंदिस्त आहे , त्या मुळे प्रत्येक जण भविष्य आणि वर्तमान काळाचा विचार करत आहेत. ह्या वायरस मुळे मराठी चित्रपट  सृृृृृृृष्टी  देखील बंद आहे , पण आता मराठी चित्रपट निर्माते चित्रपट.....

Read more