Monday, 30 Jan, 2023
संगीतकार नंदू घाणेकर यांचे निधन

मराठी सिनेविश्वासाठी एक वाईट बातमी. संगीतकार नंदू घाणेकर यांचे सोमवारी हृदयवविकाराच्या झटक्याने  निधन झाले. वयाच्या ६५ व्या वर्षी मुलुंड येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थीवावर ठाण्यातील बाळकूम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले.

 

दिग्दर्शक..... Read more...

Monday, 30 Jan, 2023
आम्ही किती आणि कसं सांत्वन करणार तुझं??? किरण मानेंंची राखीसाठी खास पोस्ट

राखी सावंतला मातृशोक झाला. राखीच्या आई जया यांचं शनिवारी निधन झालं. मागच्या बऱ्याच काळापासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर मुंबईमध्ये उपचार सुरू होते. जया यांना कॅन्सर आणि ब्रेन ट्युमर होता. मात्र शनिवारी संध्याकाळी मुंबईमध्ये त्यांची..... Read more...

Monday, 30 Jan, 2023
हृषिकेश जोशी करणार राजकीय पोलखोल 'येतोय तो खातोय '

अभिनेता, दिग्दर्शक, लेखक हृषिकेश जोशी यांचा राजकीय आणि सामाजिक दांडगा व्यासंग सर्वश्रुत आहे. सद्य परिस्थितीवर नेमकी टिप्पणी करत घटनेच्या अचूक वर्मावर बोट ठेवत निडरपणे सत्य मांडण्याची ताकत त्यांच्यात आहे. असंच एक सत्य  मांडत, 'येतोय..... Read more...

Monday, 30 Jan, 2023
'पठाण' समोर रितेश-जिनिलियाचं 'वेड' कायम, यशस्वी चौथा आठवडा!

सध्या जिथे तिथे  किंग खान शाहरुखच्या 'पठाण'ची जबरदस्त हवा आहे. बॉलिवूड किंग शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तब्बल चार वर्षांनंतर शाहरुखने या चित्रपटातून दमदार कमबॅक केला आहे. ‘पठाण’चे चित्रपटगृहातील शो हाऊसफूल..... Read more...

Monday, 30 Jan, 2023
Video : मन जिंकलंत तुम्ही अण्णा ! सुनिल शेट्टींवर नेटक-यांनी केला कौतुकाचा वर्षाव

अभिनेते सुनिल शेट्टी यांची कन्या अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के. एल राहुल यांचा शाही विवाहसोहळा अलिकडेच खंडाळा येथे पार पडला. मोजके नातेवाईक व जवळचा मित्रपरिवार या विवाहसोहळ्याला उपस्थित होता. 

‘छोटेखानी समारंभात हा विवाहसोहळा संपन्न..... Read more...

Monday, 30 Jan, 2023
विशाखा सुभेदार कोणाला म्हणाल्या, 'गरज सरो वैद्य मरो ?'

महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमातून अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवलं. पण काही महिन्यांपूर्वीच या अभिनेत्रीने महाराष्ट्राची हास्यजत्रेचा निरोप घेतला. त्यानंतर विशाखा या नाटकांमधून आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. सध्या स्टार प्रवाहवर त्यांची..... Read more...

Monday, 30 Jan, 2023
'फुलाला सुगंध मातीचा' फेम समृद्धी केळकर नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला

स्टार प्रवाहच्या फुलाला सुगंध मातीचा मालिकेतून कीर्तीच्या रुपात घराघरात पोहोचलेली अभिनत्री समृद्धी केळकर लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाच्या सुत्रसंचलनाची जबाबदारी समृद्धी केळकर पार पाडणार आहे. समृद्धी..... Read more...

Monday, 30 Jan, 2023
Video : आईच्या निधनानंतर राखी सावंतचा आक्रोश, पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

राखी सावंतला मातृशोक झाला. राखीच्या आई जया यांचं शनिवारी निधन झालं. मागच्या बऱ्याच काळापासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर मुंबईमध्ये उपचार सुरू होते. जया यांना कॅन्सर आणि ब्रेन ट्युमर होता. मात्र शनिवारी संध्याकाळी मुंबईमध्ये त्यांची..... Read more...