By | Wednesday, 19 Sep, 2018

Confirmed: आमिर खान साकारणार गुलशन कुमार; लवकरच येतोय बायोपिक

ठग्स ऑफ हिंदुस्थान या यशराज फिल्मसच्या बिग बजेट सिनेमानंतर मि. परफेक्शनिस्ट कोणता प्रोजेक्ट हाती घेणार याबाबत ब-याच चर्चा रंगल्या.आमिर आध्यात्मिक गुरु ओशोंचा बायोपिक करणार याबातसुदध्दा प्रसार माध्यमांमध्ये ब-याच बातम्या येत होत्या आणि आमिरनेसुध्दा यासाठी अनेक.....

Read more

By | Wednesday, 19 Sep, 2018

Exclusive: नवाजुद्दीन सिध्दीकी करणार का टॉपच्या अभिनेत्रीसोबत रोमॅन्स

सॅक्रेड गेम्सच्या यशानंतर बॉलिवूडमधील हरहुन्नरी अभिनेता नवाजुद्दीन सिध्दीकीचा भाव भलताच वधारला आहे. त्यामुळे नवाजसुध्दा खुशीतच वावरताना दिसतोय. तो आता आपल्या बॉलिवूड कारकिर्दीत चांगलाच स्थिरावला आहे. म्हणूनच त्याने एक निर्णय घेतला आहे. त्याचं म्हणणं आहे की.....

Read more

By | Tuesday, 18 Sep, 2018

Exclusive : बोहल्यावर चढल्यानंतर दिपीका करणार एक्स बॉयफ्रेंडसोबत सिनेमा

बॉलिवूड लव्हबर्डस दिपीका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. बॉलिवूडसोबतच चाहत्यांनासुध्दा त्यांच्या लग्नसोहळ्याचे क्षण पाहण्याची प्रचंड आतुरता लागलीय. यांच्या लगीनघाईच्या चर्चांनी दिवसेंदिवस जोर धरला असतानाच आता एक नवीन बातमी येऊन धडकली.....

Read more

By | Friday, 17 Aug, 2018

Exclusive: सलमान नसला तरी हे राहणार प्रियंकाच्या डिनर पार्टीला उपस्थित

देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या भलतीच चर्चेत आहे. बॉयफ्रेंड निक जोनसचे आई-वडिल तिला भेटण्यासाठी भारतात आले आहेत. म्हणूनच त्यांच्यासाठी खास प्रियंका आणि तिची आई मधू चोप्रा यांनी खास शानदार पार्टीचे आयोजन केलं आहे. या पार्टीतच.....

Read more

By | Monday, 01 Oct, 2018

.......म्हणून ऋषी कपूर आईच्या अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहणार नाहीत

बॉलिवूडमधील सर्वात मोठं कुटुंब कपूर यांच्यावर आज शोककळा पसरली आहे. कपूर कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या कृष्णा राज कपूर यांचं निधन झालं आहे. आज कपूर कुटुंबियांच्या सांत्वनासाठी त्यांचे नातेवाईकच नाही तर सर्व सेलिब्रिटींची रीघ लागली आहे. संपूर्ण.....

Read more