By Team peepingmoon | Monday, 28 Mar, 2022

रेड कलरच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीचा घायाळ करणारा अंदाज

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि अदाकारीचे असंख्य चाहते आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिच्या बहारदार सूत्रसंचलनाने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाची रंगत वाढते.

नुकतंच प्राजक्ताने तिचे घायाळ करणारे फोटो चाहत्यांशी शेयर केले आहेत. 

Read more

By Team peepingmoon | Monday, 28 Mar, 2022

माझी तुझी रेशीमगाठ : पाहा नेहा कामतचा मराठमोळा साज

प्रार्थना बेहेरे हे मराठी चित्रपटसृष्टीतील  आघाडीचं नाव. विविध मराठी सिनेमांमधून प्रार्थनाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. सध्या प्रार्थना झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा ह्या नायिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकतेय.  प्रार्थनाचा खुप मोठा चाहतावर्ग आहे......

Read more

By Team peepingmoon | Monday, 28 Mar, 2022

'बिती रात आए थे तुम ख्वाब में मेरे..' म्हणत आई फेम मधुराणी गोखले-प्रभुलकरने शेयर केला हा फोटो

'आई कुठे काय करते' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. गेले अडीच तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवतेय. या मालिकेत आईच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांमध्ये तिची आई म्हणूनच आता.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 28 Mar, 2022

'रिवणावायली'चा टीझर प्रदर्शित, चित्रपट ८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला

'स्त्री' जितकी शिकलेली असते तितकाच समाज पुढारलेला असतो असे म्हणतात, पण आपल्या देशात अजून अनेक भागात स्त्री शिक्षण कमी प्रमाणात आढळून येत. त्यातच अनेकदा शिकण्याची तयारी आणि आवड असलेल्या मुलीला डावल जात. तिला स्वतःच्या पायावर.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 26 Mar, 2022

पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार २०२२ यंदा ज्येष्ठ तबलावादक भरत कामत आणि हार्मोनियम वादक सुधीर नायक यांना जाहीर


जीएसबी सभा मुलुंड या संस्थेतर्फे मुंबई फोरम ऑफ आर्टिस्टच्या सहकार्यानं २७ मार्चला पं. भीमसेन जोशी स्मृती समारोह आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ज्येष्ठ तबलावादक श्री. भरत कामत आणि हार्मोनियम वादक श्री. सुधीर नायक यांना यंदाचा  पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार २०२२  प्रदान करण्यात येणार असून,.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 26 Mar, 2022

रंग नव्या नात्यांचा, सोहळा कुटुंबाचा – रंगणार कलर्स मराठी अवॉर्ड २०२१ – २२

 मनोरंजनाच्या वारीत वर्षभर कंबर कसून प्रेक्षकांच्या सेवेत त्यांची करमणूक करण्यासाठी अनेक कलाकार सज्ज असतात, मग ते पडद्यामागील असो वा पडद्यावर दिसणारे. मागील दोन वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच खूप कठीण होती, या सगळ्या त्रासात रसिकांना त्यांच्या.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 26 Mar, 2022

'चंद्रमुखी'वरुन होणा-या वादावर दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणतात,'पहिल्या दिवसापासून माझ्या डोक्यात फक्त अमृताच..''

मोठ्या थाटामाटात प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी' सिनेमाचा पोस्टर लॉंच सोहळा पार पडला. मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच 35 फुटांच्या कटआऊटचे अनावरण करून सिनेमातील अभिनेत्रीचा लूक सादर करण्यात आला  आणि असा भव्य कार्यक्रम रॉयल ऑपेरा हाऊस सारख्या ठिकाणी.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 26 Mar, 2022

भरत जाधव-निवेदिता सराफ अभिनित 'कम्फर्ट नात्यांचा'


काही लघुपट अतिशय कमी वेळात पूर्ण लांबीच्या चित्रपटांपेक्षाही प्रभावी संदेश देत मनामनांत घर करतात. नात्यांच्या धाग्यांची वीण जितकी घट्ट असते, तितकं ते नातं अधिक दृढ आणि विश्वासपात्र ठरतं. गुढीपाडव्यानिमित्त अशाच नाजूक नात्यांच्या प्रेमाची कथा.....

Read more