Saturday, 21 Dec, 2019
शिव ठाकरे आता दिसणार कोळी वेषात, सादर करणार कोळी नृत्य

बिग बॉसमधून नावारुपाला आलेला शिव ठाकरे आता एका नव्या अंदाजात रसिकांसमोर येणार आहे. शिव ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या कार्यक्रमातून रसिकांच्या समोर येणार आहे. शिव या कार्यक्रमात कोळी नृत्य साकारणार आहे. त्याला चेतना भट साथ करणार..... Read more...

Friday, 20 Dec, 2019
शोकाकूल वातावरणात डॉ. श्रीराम लागूंवर अत्यंसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्यावर आज पुणे येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यात आले. लागू यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले. यावेळी अनेक नेते आणि कलाकारांनी हजेरी लावली होती. 
अभिनेते अमोल पालेकर, उर्मिला मातोडकर, राज..... Read more...

Thursday, 19 Dec, 2019
दिग्दर्शक विक्रम फडणीसच्या घरी ख्रिसमस पार्टी, हे सेलिब्रिटी होते हजर

फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांच्या घरी नुकतीच मराठी सिनेमातील अनेक तारे-तारकांने हजेरी लावली होती. याला कारण होतं, ख्रिसमस पार्टीचं. या पार्टीला अनेक कलाकार हजर होते. यामध्ये सिद्धार्थ चांदेकर, ललित प्रभाकर, मुक्ता बर्वे, प्रार्थना बेहरे, अमृता खानविलकर,..... Read more...

Friday, 20 Dec, 2019
पुष्कर जोगने पत्नी जस्मिनसह लेक फेलिशाचा वाढदिवस दुबईत केला साजरा

अभिनेता पुष्कर जोग याची कन्या फेलिशा नुकतीच दोन वर्षांची झाली. पुष्करने लेक फेलिशा आणि पत्नी जस्मिनसह हा वाढदिवस दुबई येथे सेलिब्रेट केला आहे. पुष्करने हे फोटो नुकतेच सोशल मिडियावर शेअर केले आहेत. 

 

Read more...

Thursday, 19 Dec, 2019
तर रंगबाज फिरसेच्या सेटवर स्पृहा जोशीसोबत झाला असता मोठा अपघात

अभिनेत्री स्पृहा जोशी रंगबाज या वेबसिरीजमध्ये झळकणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतंच. आता पीपिंगमूनशी तिने या सेटवरील अनेक बाबी शेअर केल्या आहेत. स्पृहाने यावेळी तिच्यासोबत होऊ घातलेल्या अपघाताचा किस्सा शेअर केला आहे. ती म्हणते, ‘ आरामबाग..... Read more...

Thursday, 19 Dec, 2019
स्नेहा आणि अनिकेत विश्वासरावच्या मालदीव ट्रीपचे हे फोटो पाहिले का?

स्नेहा आणि अनिकेत विश्वासराव हे मराठी सिनेसृष्टीतील क्युट कपल आहे. नुकताच या जोडीने त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. यावेळी या जोडीने मालदीवला भेट दिली.

 

Read more...

Wednesday, 18 Dec, 2019
करीना- सैफचा नाही तर तैमूरला आवडतो हा सिनेमा

सुपरक्युट तैमूरविषयी जाणून घेण्यास प्रत्येकजण उत्सुक असतात. करीनालाही अनेक इंटरव्ह्युमध्ये त्याच्याबद्दल प्रश्न विचरले जातात. आताही करीनाला तैमुर कोणते सिनेमे पाहतो याबाबत विचारलं गेलं. यानंतर करीनाने सांगितलं की, तैमूरचा सगळ्यात आवडता सिनेमा आहे ‘द जंगलबूक’. तैमूर हा..... Read more...

Wednesday, 18 Dec, 2019
यासाठी अक्षय कुमारला आवडतो रणवीरसिंगमधील अवखळपणा

अक्षय कुमारने बहुप्रतिक्षित सुर्यवंशी सिनेमाचं शुटिंग नुकतंच संपवलं आहे. या सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये रोहीत शेट्टीचे आतापर्यंतचे सगळे कॉप एकत्र दिसणार आहेत. अक्षयने अजय देवगण आणि रणवीर सिंग यांच्यासोबतच्या क्लायमॅक्सच शुटींग नुकतंच संपवलं आहे. 
यावेळी एका प्रथितयश..... Read more...