By Team peepingmoon | Friday, 25 Mar, 2022

पुष्कर जोग, मंजिरी फडणीस स्टारर 'अदृश्य' या दिवशी रसिकांच्या भेटीला

बॉलिवूड चे प्रख्यात सिनेमॅटोग्राफर कबीर लाल ज्यांनी आज पर्यंत ताल , परदेस , कहो ना प्यार है , वेल कम बॅक इत्यादी सारख्या अनेक हिंदी चित्रपटांच्या सिनेमॅटोग्राफीची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे आणि आता त्यांनी दिग्दर्शित.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 25 Mar, 2022

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा मोठा सन्मान, चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टरेट पदवी प्रदान

सैराट सिनेमामुळे देशाच्या कानाकोप-यात पोहचलेले दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सिनेमांची यशस्वी घौडदौड सुरुच आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. विविध स्तरांतून आणि मान्यवरांकडून या सिनेमाचं भरभरुन कौतुक झालं. महानायक अमिताभ.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 24 Mar, 2022

'शांताबाई' फेम गायकाला संजीव राठोड यांनी दिली गाण्याची संधी, अनेक वर्ष होते दुर्लक्षित

2015 मध्ये शांताबाई या गाण्याने महाराष्ट्रात धुमाकुळ  घातला  होता. आतापर्यंत युट्युबवर या गाण्याला 85 कोटीहुन जास्त व्हीज मिळाले आहेत. या गाण्याचे मालकी हक्क सुमीत म्युझिकच्या मालकीचे होते. हे हक्क आता जय जगदंब प्रोडक्शनने घेतले.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 24 Mar, 2022

मालिकेतून प्रथमच बगाड यात्रेचं दर्शन, 'मन झालं बाजिंद'मध्ये प्रेक्षकांना पाहता येणार उत्सव

मालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच झी मराठीवरील लोक मन झालं बाजिंद याप्रिय मालिकेत सातारा - वाई या भागातील प्रसिद्ध बगाड यात्रा दाखवण्यात येणार आहे. वाई येथील फुलेनगर - शहाबाग येथील अनेक वर्षांची परंपरा असलेले बगाड या.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 24 Mar, 2022

“तुम्हाला शोधून चोप दिला आणि गावात धिंड काढली तर…”, तृप्ती देसाईंची ती पोस्ट चर्चेत

बिग बॉस मराठीचा यंदाचा 3 रा सीझन ब-याच कारणांनी गाजला,या पर्वात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईसुध्दा स्पर्धक म्हणून सामील झाल्या होत्या. अनेक आठवडे त्यांनूी हे घर दणाणून सोडलं. सोशल मिडीयावर तृप्तीताई सतत सक्रीय असतात. नुकत्याच त्यांनी.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 24 Mar, 2022

गश्मिर महाजनी आणि मृण्मयी गोडबोलेच्या 'विशू'चा ट्रेलर प्रदर्शित


ये मालवण कहा आया?  यहा दिल में... असे उत्तर देणारा विश्वनाथ मालवणकर ऊर्फ 'विशू' आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. श्री कृपा प्रॉडक्शन प्रस्तुत बाबू कृष्णा.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 24 Mar, 2022

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर येतोय हिंदीत सिनेमा, महेश मांजरेकर करतायत दिग्दर्शन

, स्वातंत्र्यसैनिक 'वीर सावरकर' बनून रणदीप हुडा आता प्रेक्षकांसमोर येतोय. या ऐतिहासिक सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसिध्द दिग्दर्शक महेश मांजरेकर करतायत. 'स्वतंत्र वीर सावरकर ' या सिनेमाच्या चित्रीकरणाला जून २०२२ पासून सुरुवात होणार आहे. या सिनेमाचं चित्रीकरण.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 24 Mar, 2022

‘आई कुठे काय करते’मालिकेमध्ये संजनाचा पती शेखरची पुन्हा होणार धमाकेदार एन्ट्री

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते?’मध्ये दररोज काही ना काही नवे घडत आहे.या मालिकेच्या प्रत्येक भागाची रसिक प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अरुंधतीच्या शब्दाखातर अनिरुध्दने.....

Read more