By Team peepingmoon | Saturday, 09 May, 2020

A Blast from The Past, नीतू यांनी शेअर केल्या मुलांना वाढवतानाच्या खास आठवणी


‘ती मला माझ्या मोठ्या बहिणीसारखी वाटते’ रणबीर त्याच्या आईचं कौतुक करत म्हणतो. मी बॉम्बे टाईम्सचा एडिटर होतो यावेळी या दोघांचा मदर्स डेसाठी इंटरव्ह्यु घेत होतो. त्यावेळी मी ‘गेस्टएडिट’ हे खास सदर सुरु केलं होतं. रणबीरच्या.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 06 May, 2020

Exclusive : गॅंगस्टर अरुण गवळीची लेक या मराठी अभिनेत्यासह उद्या अडकणार विवाहबंधनात

गँगस्टर अरुण गवळी ऊर्फ डॅडी यांची कन्या योगिताच्या साखरपुड्याबद्दल यापूर्वी पिपींगमून मराठीने तुम्हाला सांगितलं होतं. डिसेंबर २०१९ रोजी योगिता आणि मराठी अभिनेता अक्षय वाघमारे यांनी साखरपुडा केला होता. २९ मार्च रोजी या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार होता......

Read more

By Team peepingmoon | Monday, 04 May, 2020

Corona virus: तू परत ये गाण्यातून कलाकारांची बाप्पाला भावनिक साद

करोनाच्या प्रभावामुळे आपण सगळेजण लॉकडाऊन आहोत. प्रत्येकजण त्याच्या घरात कैद आहेत. महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हे गांभिर्य जाणून घेत प्रत्येकाने आहे तिथेच घरात थांबून.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 30 Apr, 2020

Exclusive: या कारणास्तव रिध्दिमा कपूर वडिल ऋषी कपूर यांच्या अंत्यदर्शनापासून राहिली वंचित

भारतीय सिनेसृष्टीला समृध्द करणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं काल गुरुवारी सकाळी निधन झालं. इरफान खान पाठोपाठ बॉलिवूडचा हा आणखी एक तारा निखळला. काल तमाम चाहत्यांना आपलंसं करणारा हा प्रतिभासंपन्न कलाकार अनंतात विलीन झाला. पण.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 29 Apr, 2020

PeepingMoon Exclusive : रिध्दीमा कपूरला आलियाने व्हिडीओ कॉलवर घडवलं ऋषी कपूर यांचं अंत्यदर्शन

चंदनवाडी स्मशानभूमीत आज ऋषी कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले आणि सिनेसृष्टीला आपल्या दमदार कामगिरीने समृध्द करणारा अवलिया अनंतात विलीन झाला. त्यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान नितू कपूर व रणबीर कपूर यांच्यासोबत खंबीरपणे उभी असलेली रणबीरची गर्लफ्रेंड आलियाने यावेळी.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 29 Apr, 2020

Exclusive: शेवटच्या घटका मोजताना ऋषी कपूर यांचा मन हेलावून टाकणारा फोटो

सिनेसृष्टीतील आणखी एक तारा निखळला! ऋषी कपूर यांच्या निधनामुळे एका महान कलाकाराला देश मुकला. ते सतत प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहिले. बालपणापासून ऋषी कपूर यांनी आपल्या अभिनय कारकिर्दिची सुरुवात केली होती . पण आज अखेर त्यांची कॅन्सरशी.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 29 Apr, 2020

Exclusive: जिगरी दोस्त अमिताभ बच्चन हे ऋषी कपूर यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची शक्यता

बुधवारी चाहत्यांनी इरफान खानला गमावल्यानंतर आज गुरुवारची सकाळ उजाडली ते बॉलिवुडवर दुसरा आघात करण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाचं वृत्त सर्वप्रथम सर्वांसमोर महानायक  अमिताभ बच्चन यांनी आणलं. 'तो गेला..मी उध्द्वव्स्त झालोय,' अशा शब्दात त्यांनी.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 29 Apr, 2020

Exclusive: शेवटच्या घटका मोजताना ऋषी कपूर यांनी मुलगा रणबीरला आपल्या जवळ बसायला सांगितलं

सिनेसृष्टीवर दोन दिवस काळाचा घाला पडला. हरहुन्नरी अभिनेता इरफान खानला गमावल्यानंतर आज बॉलिवूडला आपल्या दमदार अभिनयाने समृध्द करणारे ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला. लागोपाठ हे दोन आघात कलाविश्वावर झाले. खुप मोठी पोकळी बॉलिवूडमध्ये आता.....

Read more