By Team peepingmoon | Tuesday, 06 Dec, 2022

अक्षय कुमारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहण्यासाठी अजय देवगण उत्सुक

अभिनेता अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपातील फर्स्ट लुक व्हिडीओ आणि फोटोच्या माध्यमातून उलगडला. त्याच्या या फर्स्ट लुकने त्याने मनं जिंकली. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठीतील ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याची चर्चा आहे. राज.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 06 Dec, 2022

Big Boss Marathi 4 - "पण राखी सावंत इथे आहेत त्यामुळे..." - अमृता धोंगडे

काल बिग बॉस मराठीच्या घरात पार पडलेल्या नॉमिनेशन कार्यात अक्षय केळकर संचालक होता आणि त्याच्या निर्णयानुसार आरोह, अपूर्वा, प्रसाद, विकास आणि स्नेहलता हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत आले असून आता यामध्ये प्रेक्षक कोणाला वाचवणार ?.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 06 Dec, 2022

Photos : 'जय जय स्वामी समर्थ' दत्त जयंती विशेष !

जय जय स्वामी समर्थ मालिकेत स्वामींच्या अगाध लीला पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच आसुसलेले असतात.मालिकेनं अल्पावधीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मालिकेत अभिनेता अक्षय मुदवाडकर यानं स्वामींची मुख्य भूमिका साकारली आहे.

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 06 Dec, 2022

Video : अक्षय कुमारने केली ‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या शूटींगला सुरुवात, समोर आला छत्रपती शिवरायांच्या रुपातला फर्स्ट लुक

  छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपात बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार पाहायला मिळणार असल्याची घोषणा काहीच दिवसांपूर्वी एका मोठ्या सोहळ्यात झाली. वेडात मराठे वीर दौडले सात या महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमात अक्षय कुमार छत्रपती शिवरायांची भूमिका साकारत.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 05 Dec, 2022

Big Boss Marathi 4 - नॉमिनेशन कार्यात आरोह वेलणकर आणि राखी सावंतमध्ये खडाजंगी

 बिग बॉस मराठीच्या घरातून काल रोहित शिंदेला घराबाहेर पडावे लागले. आता हा आठवडा कोणता सदस्य गाजवणार ? पुढच्या आठवड्यात कोण घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट होणार ? को सेफ होणार ? हे त्या सदस्याचा गेम ठरवेल. आज.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 05 Dec, 2022

Photos : नववधू पाठकबाईंची ओढणी ठरली लक्षवेधी, तुम्ही पाहिलीत का?

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या पाठकबाई आणि राणादा ही रील लाईफ जोडी रिअल लाईफ लग्नबंधनात अडकल्याने चाहते भलतेच खुश झाले. 1 डिसेंबर रोजी पुण्यात हा शाही लग्नसोहळा पार पडला. मेहंदी, हळद,.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 05 Dec, 2022

दिग्पाल लांजेकर यांच्या 'सुभेदार' चित्रपटाची संहिता पुजन सोहळा संपन्न

गोडवली ग्रामस्थ आणि नरवीर तानाजी मालुसरे कुटुंबियांच्या उपस्थितीत सुभेदार चित्रपटाची संहिता पूजन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी सुभेदार तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणारे अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर उपस्थित.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 05 Dec, 2022

Big Boss Marathi 4 - बिग बॉस मराठीच्या घरामधून रोहित शिंदे बाहेर , अपूर्वा-अक्षयला अश्रू अनावर

बिग बॉस मराठी ४ चा हा आठवडा खुपच गाजला. घरात आलेल्या ४ चॅलेंजर्सनी घर दणाणून सोडलं आणि पहिल्या दिवसापासून असलेल्या स्पर्धकांचे धाबे दणाणले. या आठवड्यात चॅलेंजर्सनी नॉमिनेशन प्रक्रियेत सहभाग घेतला आणि चार स्पर्धकांना नॉमिनेट.....

Read more