By Team peepingmoon | Saturday, 29 Oct, 2022

Video : 'घर बंदूक बिर्याणी'च्या टीझरमध्ये दिसला नागराज मंजुळे आणि आकाश ठोसरचा कमाल swag!

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे हे एक समीकरणच आहे. या दोघांनी एकत्र येऊन सिनेसृष्टीला ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ असे ‘सुपरहिट’ चित्रपट दिले आहेत. नेहमीच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळ्या आशयाचे चित्रपट घेऊन येणारे झी स्टुडिओज आणि.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 29 Oct, 2022

मराठी गायकाला लाखोंचा गंडा घालून बनावट आयपीएस अधिकारी फरार

मराठी गायक अशोक निकाळजे यांना मोठ्या संगीत कार्यक्रमाचं आमिष दाखवून दोन- अडीच लाख रुपयांची गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन बनावट आयपीएस अधिका-याने या कार्यक्रमाचं आमिष दाखवून निकाळजे यांची फसवणूक केली आहे. 

आयपीएस अधिकारी.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 28 Oct, 2022

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’मध्ये चिन्मय मांडलेकर विशेष भूमिकेत

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ या चित्रपटातील एक एक व्यक्तिरेखा आता गुलदस्त्याबाहेर येऊ लागल्या आहेत. विश्वजित मोहिते पाटील या कार्यसम्राट आमदाराची व्यक्तिरेखा समोर आली असून चिन्मय मांडलेकर यांनी ही भूमिका साकारली.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 28 Oct, 2022

अभिनेत्री अमृता सुभाष नाही तर जया आहे प्रेग्नेंट , पाहा Video

मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारी प्रतिभावान अभिनेत्री अमृता सुभाष हिने आज सकाळी सोशल मिडीयावर एक पोस्ट करत चाहत्यांसह सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. वयाच्या 43व्या वर्षी अमृतानं तिच्या आयुष्यात मोठा निर्णय घेतलाय......

Read more

By Team peepingmoon | Friday, 28 Oct, 2022

‘मन कस्तुरी रे’मधील तेजस्वी व अभिनय यांच्या प्रेमाला 'रंग लागला'

'मन कस्तुरी रे'चा जबरदस्त ट्रेलर पाहून प्रेक्षकांची चित्रपट पाहाण्याची उत्सुकता वाढली असतानाच आता या चित्रपटातील  'रंग लागला' हे रोमँटिक साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात तेजस्वी आणि अभिनयमध्ये नव्यानं हळुवार फुलत जाणारं प्रेमाचं नातं.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 28 Oct, 2022

Big Boss Marathi 4 - “हर मर्द को दर्द होता है, और में वो छुपाने वाला मर्द नही हूं” - अक्षय !

आज घरात अमृता धोंगडे, अक्षय आणि समृद्धी योगेशबद्दल बोलताना दिसणार आहेत. नक्की अमृता आणि अक्षयला योगेशचा राग का आलाय ? त्याचं कारणं आज कळेलच पण अक्षय त्याबाबत अमृता आणि समृद्धीशी चर्चा करताना दिसणार आहे......

Read more

By Team peepingmoon | Friday, 28 Oct, 2022

Big Boss Marathi 4: “प्रत्येकाला individual खेळता येतं कोणी कोणाच्या आधारावर नाही आलं इथे” – यशश्री

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी आणला मोठा ट्विस्ट. कॅप्टन पदाचे चारही उमेदवारांनी कॅप्टन्सी आणि कुटुंबियांचे व्हिडीओ पाहण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आता या चौघांपैकी कोणत्या दोन सदस्यांना हि संधी मिळेल हे आज.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 28 Oct, 2022

पुष्कर श्रोत्री झळकतोय ‘समुपदेशक’ च्या भूमिकेत

अभिनेता पुष्कर श्रोत्री त्याच्या 'हॅप्पी गो लकी' स्वभामुळे प्रत्येकाला जवळचा वाटतो. मालिका, चित्रपट, नाटक, वेबसीरीज या साऱ्या माध्यमांमध्ये लीलया वावरणारा हा अभिनेता आता ‘समुपदेशक’ म्हणून काम करणार आहे. गैरसमजामुळे विस्कटलेल्या नात्यांमध्ये सुसंवाद घडवून आणण्याच्या.....

Read more