Tuesday, 05 Jul, 2022
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात झळकतेय या मालिकेत

स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. स्वरा आणि तिच्या बाबांची भेट होणार का याची उत्सुकता असतानाच आता मालिकेत रंजना या नव्या पात्राची एण्ट्री झाली आहे. सुप्रसिद्ध..... Read more...

Tuesday, 05 Jul, 2022
'प्यार तेरा प्यार, मुझे खींचे तेरी ओर' ; प्रार्थना बेहरेचं नवीन फोटोशूट पाहिलंत का?

मालिका विश्वातला लोकप्रिय चेहरा म्हणून अभिनेत्री प्रार्थना बेहरेला ओळखले जाते. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील नेहा कामत या भूमिकेतून प्रार्थना प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

प्रार्थना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर ती..... Read more...

Tuesday, 05 Jul, 2022
‘अनन्या’च्या भावना व्यक्त झाल्या 'न कळता', पाहा हा रोमॅंटिक Video

‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!’ असे म्हणणाऱ्या ‘अनन्या’चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. आता ‘अनन्या’ चित्रपटातील एक रोमँटिक गाणे सोशल मीडियावर झळकले आहे. हृता दुर्गुळे व चेतन चिटणीस यांच्यात खुलत जाणारे..... Read more...

Monday, 04 Jul, 2022
Photos : गोड परीची कुठली पोझ तुम्हाला जास्त आवडली?

 'माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या फ्रेश जोडीसह गोड चिमुकली मायरा वायकुळ रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलीय. नेहा कामतची लेक परी म्हणून मालिकेत तिची खुप महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सोशल मिडीयावर परी..... Read more...

Monday, 04 Jul, 2022
सहकुटुंब सहपरिवार मध्ये नवीन अभिनेत्रीची एंट्री ; मालिकेत येणार नवीन वळण

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे ‘सहकुटुंब सहपरिवार’. या मालिकेतील कलाकार सुनील बर्वे, किशोरी अंबिये, कोमल कुंभार, नंदिता पाटकर यांनी प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे आणि आता या मालिकेत आणखी एक नवीन कलाकाराची एंट्री..... Read more...

Monday, 04 Jul, 2022
Video : 'जिंकून आलंया, साई तुझं लेकरु' गाण्यात दिसला दगडूचा धम्माल Swag!

आई -बाबा आणि साईबाबाची शपथ असं म्हणणारा दगडू साईबाबांचा किती मोठा भक्त आहे, हे यापूर्वीच आपण दोन भागांमध्ये पाहिले आहे. दगडूचे हेच साईप्रेम 'टाइमपास ३' मध्येही पाहायला मिळणार आहे. 'साई तुझं लेकरू' हे गाणे नुकतेच..... Read more...

Monday, 04 Jul, 2022
"अनिरुद्ध सुधारलेला असेल तर..." आई कुठे काय करते मधील मिलिंद गवळींची 'ती' पोस्ट चर्चेत

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते'. या मालिकेतील सगळेच कलाकार हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतात. यांपैकी अनिरुद्ध फेम मिलिंद गवळी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे...... Read more...

Monday, 04 Jul, 2022
"बाई चिडली की जगाचा...." 'तमाशा लाईव्ह' ट्रेलरची 'ब्रेकिंग न्यूज' ऐकली का?

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे 'तमाशा लाईव्ह'. या चित्रपटाचे नावच इतके निराळे आहे की, या चित्रपटाविषयी मनात आपसूकच उत्सुकता निर्माण होते. त्यातच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात काहीतरी जबरदस्त..... Read more...