By Team PeepingMoon | Thursday, 04 Aug, 2022

आधुनिक विचारांच्या फडणवीस बाई !

झी मराठी वरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या संपूर्ण महाराष्ट्र चर्चा सुरु आहे. सुबोध भावे ह्यांनी कार्यक्रमाच्या  तिसऱ्या भागात हि महिलांची राखीव बस एका सुप्रसिद्ध  खास व्यक्ती साठी थांबवली, आणि ती व्यक्ती म्हणजे आपल्या.....

Read more

By Team PeepingMoon | Thursday, 04 Aug, 2022

'रक्षाबांधन'च्या प्रमोशन नंतर खिलाडी अक्षय कुमारने पुण्याच्या 'श्रीमंत मिसळ'वर मारला ताव!

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारच्या 'रक्षाबंधन' या सिनेमाच्या रिलीजला फक्त एक आठवडा शिल्लक असताना अक्षय कुमार, निर्माता आनंद एल राय आणि इतर कलाकारांसह चित्रपटाची टीम सिनेमाच्या प्रमोशनसाठी धावत आहे. नुकताच इंटरकॉन्टिनेंटल दुबई फेस्टिव्हल सिटी येथे ट्रेलर प्रदर्शित.....

Read more

By Team PeepingMoon | Thursday, 04 Aug, 2022

'कोण होणार करोडपती'च्या हॉटसीटवर सई ताम्हणकरने सांगितला तिचा गुरुमंत्र ; पाहा व्हिडिओ

'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम कायमच प्रेक्षकांना भावतो. ज्ञान आणि मनोरंजन यांच्या या अद्भुत खेळातून अनेकांना चांगल्या कामाची प्रेरणा मिळते. या शनिवारच्या भागात  'प्रोजेक्ट बाला' संस्थेच्या अध्यक्षा सौम्या डाबरीवाल या उपस्थित राहणार असून महाराष्ट्राची लाडकी.....

Read more

By Team PeepingMoon | Wednesday, 03 Aug, 2022

"मी कर भरते, मतदान करते, त्यामुळे मलाही बोलण्याचा अधिकार" म्हणत हेमांगी कवीचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

अभिनेत्री हेमांगी कवीने तिच्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या नानंत घर केलं आहे. अभिनेत्री हेमांगी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. या सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच तिची मतं व्यक्त करत असते. मात्र यामुळे अनकेदा तिला ट्रोलिंगचा सामना.....

Read more

By Team PeepingMoon | Wednesday, 03 Aug, 2022

भरजरी साडी अन् केसांत गजरा ; पाहा रिंकू राजगुरूचा राजेशाही थाट

'सैराट'मुळे घराघरांत पोचलेली अभिनेत्री सर्वांची लाडकी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू.

पहिल्याच चित्रपटात हिट ठरल्यानंतर रिंकूला अनेक सिनेमांची ऑफर मिळत आहे आणि तिची लोकप्रियताही वाढत आहे.

नुकतंच रिंकूनं एक नवं.....

Read more

By Team PeepingMoon | Wednesday, 03 Aug, 2022

रमात गुंतलेला आनंदीचा राघव

अभिनेता कश्यप परुळेकर ह्यांनी  खूप विविध  भूमिका साकारल्या आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपट द्वारे  ह्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे.अभिनेता कश्यप परुळेकर आता नवा गडी नवं राज्य या मालिकेत राघवच्या  व्यक्तिरेखेत भेटीस येणार.....

Read more

By Team PeepingMoon | Wednesday, 03 Aug, 2022

कार्तिकी-रोनीतची थायलंड सफारी ; 'टाईम टू पॉज' म्हणत कार्तिकीने शेयर केले खास फोटो

सारेगमप मधून नावारूपाला आलेली प्रसिद्ध गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. 

२ वर्षांपूर्वी डिसेंबर २०२० मध्ये रोनीत पिसे सोबत कार्तिकीने लग्नगाठ बांधली.

कार्तिकी तिच्या नवऱ्यासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेयर करते.

Read more

By Team PeepingMoon | Wednesday, 03 Aug, 2022

"माझ्या भाषणाच्या चुकीच्या बातमीने गोंधळ, चुकलं असेल तर क्षमा मागतो" म्हणत सुबोध भावेनं शेयर केला 'तो' व्हिडिओ

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यातील एका शाळेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे हा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता. यावेळी भाषणात सुबोध राष्ट्रीय शिक्षण, मुलांवरील संस्कार, राजकारण, राष्ट्रपुरुषांचं.....

Read more