By miss moon | Wednesday, 09 Sep, 2020

किशोरी आंबिये यांनी सांगीतलं सिनियर आर्टिस्टचे दु:ख, पोस्ट केला मजेशीर व्हिडीओ

सोशल मिडीया प्लॅटफॉर्ममुळे मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांना त्यांचं मत माडंण्यासाठी आणि विविध गोष्टी शेयर करण्यासाठी सोयिस्कर जातं. त्यातच मालिका विश्वात काम करणारे कलाकारही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. विशेषकरून हे कलाकार त्यांच्या ब्रेकटाईमधील मजेशीर गोष्टी.....

Read more

By miss moon | Wednesday, 09 Sep, 2020

डान्स Video : पुष्कर जोगच्या नव्या व्हिडीओत दिसणार ही नृत्यांगना ?

अभिनेता पुष्कर जोगने लॉकडाउनच्या काळात युट्यूब प्लॅटफॉर्मवर येण्याचा निर्णय घेतला. लॉकडाउनच्या काळात अनेक कलाकार युट्यूब प्लॅटफॉर्मकडे वळताना दिसले. पुष्करनेही त्याचं युट्यूब चॅनल सुरु केलं. या चॅनेलवर पुष्कर त्याचे डान्स व्हिडीओ पोस्ट करतो.

नुकतेच पुष्करने त्याचे काही.....

Read more

By miss moon | Wednesday, 09 Sep, 2020

सासरेबुवांकडून चिराग पाटील घेतोय फिटनेस ट्रेनिंग

अभिनेता चिराग पाटील सध्या त्याच्या फिटनेसकडे जास्त लक्ष देत आहे. चिरागला फिटनेसची आवड आहे. मात्र सध्या चिराग त्याचं ट्रान्सफॉरमेशन करतोय की काय असचं चित्र दिसतय. त्याचं कारण आहे त्याने नुकताच सोशल मिडीयावर पोस्ट केलेला व्हिडीओ. 

 चिरागने.....

Read more

By miss moon | Wednesday, 09 Sep, 2020

पाहा Video : अभिनेता गश्मीर महाजनी म्हणतोय “जबाबदारीने चाला”

अभिनेता गश्मीर महाजनी हा सोशल मिडीयावर सध्या मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतय. नुकतच गश्मीरने त्याचे ऑनलाईन डान्स वर्कशॉप सुरु केले होते. त्याचे व्हिडीओही त्याने सोशल मिडीयावर पोस्ट केले. याशिवाय गश्मीर त्याच्या चाहत्यांसाठी विविध व्हिडीओ.....

Read more

By miss moon | Wednesday, 09 Sep, 2020

पावसात अशी चिंब भिजली सोनाली कुलकर्णी, येतय नवं गाणं

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकताच पावसात मनचिंब भिजण्याचा आनंद लुटला आहे. हे निमित्त आहे तिच्या नव्या गाण्यासाठी. सोनाली कुलकर्णी ही लवकरच एका पावसाच्या गाण्यात झळकणार आहे. नुकताच या गाण्याचा टिझर प्रदर्शित झाला असून या टिझरमध्ये सोनाली.....

Read more

By miss moon | Wednesday, 09 Sep, 2020

सुबोध भावेचा हा सिनेमा आता पाहता येणार ओटीटीवर

कोरोनाग्रस्त काळात लॉकडाउनमध्ये मनोरंजन विश्वाचं काम मोठ्या प्रमाणात ओटीटीवर सुरु झालं. सिनेरसिक आता ओटीटीकडे मोठ्या प्रमाणात वळले असल्याचं सध्याचं चित्र आहे. सिनेमागृहे बंद असल्यामुळे अनेक रखडलेले हिंदी सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आले.  तर आता काही मराठी.....

Read more

By miss moon | Wednesday, 09 Sep, 2020

आमंत्रण अरुंधती आणि अनिरुद्धच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसाचं

'आई कुठे काय करते' या मालिकेचा प्रवास दिवसेंदिवस रंजक होताना पाहायला मिळतोय. अरुंधती आणि अनिरुद्धच्या 25व्या लग्नाच्या वाढदिवसाला खास सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा म्हणजे अरुंधती आणि अनिरुद्धचा पुन्हा लग्न पार पडणार आहे. या.....

Read more

By miss moon | Wednesday, 09 Sep, 2020

या दिवशी होणार सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचं लग्न

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे मराठी मनोरंजन विश्वातील सुंदर ऑफस्क्रिन कपल आहे. सोशल मिडीयावरही या कपलची चर्चा होत असते. आणि दोघं लवकरच लग्नबंधनातही अडकणार आहेत.  पिपींगमून मराठीने काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीत सिद्धार्थ-मितालीच्या लग्नाची.....

Read more