Saturday, 20 Jun, 2020
"संसार म्हणलं की भांड्याला भांड लागणारच" , कुशलने असं म्हणत पोस्ट केला हा व्हिडीओ

'चला हवा येऊ द्या' या धमाल विनोदी कार्यक्रमातून अभिनेता कुशल बद्रिके प्रेक्षकांना खळखलून हसवतो.मात्र सध्या त्याच्या लॉकडाउनमधील सोशल मिडीयावरील व्हिडीओने तो त्याच्या चाहत्यांचं मनोरंजन करतोय. सोशल मिडीयावर कुशलचे त्याची पत्नि सुनन्या बद्रिकेसोबतेच विविध मनोरंजक व्हिडीओ पाहायला..... Read more...

Saturday, 20 Jun, 2020
अभिनेता गश्मीर महाजनी हा मराठी गाण्यांवर देणार नृत्याचे धडे

 सध्याच्या लॉकडाउनच्या काळात  अभिनेता गश्मीर महाजनीने त्याच्या सोशल मिडीयावरील पोस्ट्सच्या माध्यमातून विविध गोष्टी केल्या आहेत. विविधं व्हिडीओच्या माध्यमातून सकारात्मकता पसरवण्यासोबतच तो काही महत्त्वाचे व्हिडीओही पोस्ट करताना दिसला. काही फिटनेस आणि डान्स व्हिडीओ त्याने या दरम्यान शेयर..... Read more...

Saturday, 20 Jun, 2020
या मालिका कलाकारांनी वडिल आणि बहीण-भावासोबत खेळला हा धमाल खेळ

लॉकडाउनच्या काळात सध्या मनोरंजन चित्रीकरण बंद आहे. लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. मात्र सध्या मालिका विश्वातील कलाकारही घरीच आहेत. या निमित्ताने ते त्यांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत.कलर्स मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका कलाकारांनी फादर्स डेच्या निममित्ताने..... Read more...

Saturday, 20 Jun, 2020
अभिनेत्री नेहा पेंडसेच्या साडीतील अदा, पोस्ट केला थ्रोबॅक फोटो

सध्या सोशल मिडीयावर थ्रोबॅक फोटो आणि साडी लव्ह हा ट्रेंड सुरु आहे. त्यातच मनोरंजन विश्वातील कलाकार सोशल मिडीयावर या लॉकडाउनच्या काळात मोठ्या प्रमाणात संक्रीय झाले आहेत.

अभिनेत्री नेहा पेडंसेनेही हा थ्रोबॅक ट्रेंड फॉलो केला आहे. यावेळी..... Read more...

Saturday, 20 Jun, 2020
पाठक बाईंचा हा व्हिडीओ पाहून चाहते झाले फिदा 

सध्याच्या लॉकडाउनच्या परिस्थितीत सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न काही जण सोशळ मिडीयाच्या माध्यमातून करत आहेत. त्यातच मराठी कला विश्वातील काही कलाकार सोशल मिडीयावर सकारात्मक विचारांच्या पोस्ट करत आहेत. अभिनेत्री अक्षया देवधरनेही असचं सकारात्मक कॅप्शन लिहीत एक व्हिडीओ..... Read more...