By miss moon | Saturday, 06 Mar, 2021

या आगामी वेबसिरीजमध्ये झळकणार हे कलाकार, चित्रीकरणाला सुरुवात

प्लॅनेट मराठी एकापेक्षा एक दर्जेदार वेबसिरीज प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. यापैकी तिसऱ्या वेबसिरीजचं म्हणजेच 'जॉबलेस'च्या शूटिंगचा श्रीगणेशा नुकताच पुण्यात झाला. 'जॉबलेस' नावाची ही वेबसिरीज सस्पेंस क्राईम थ्रिलर जॉनरमधली असून यात सुव्रत जोशी प्रमुख भुमिकेत असणार.....

Read more

By miss moon | Saturday, 06 Mar, 2021

पाहा Video : गायिका नेहा राजपाल आणि वैशाली सामंतसह या गायिकांनी गायलं 'वुमनिया', लवकरच होणार प्रदर्शित

महिला दिनाच्या निमित्ताने अनेक विशेष गोष्टी सध्या पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी महिला दिन कार्यक्रम होत आहेत तर काही महिला दिनानिमित्ताने विविध गोष्टी घेऊन येत आहेत. प्रसिद्ध गायिका नेहा राजपाल आणि इतर गायिका मिळून खास.....

Read more

By miss moon | Saturday, 06 Mar, 2021

पाहा Video : या अभिनेत्रींनी एकत्र येऊन असं केलं महिला दिनाचं सेलिब्रेशन

महिला दिन काही दिवसांवरच आहे. यातच अनेक ठिकाणी महिला दिन विशेष कार्यक्रम पार पडत आहेत. तर काही ठिकाणी विविध क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येतोय. यातच प्लॅनेट मराठीने देखील महिलांचा सन्मान.....

Read more

By miss moon | Wednesday, 03 Mar, 2021

'नेटफ्लिक्स इंडिया' ने केली यावर्षीच्या फिल्म्स, वेब सिरीज आणि कार्यक्रमांची घोषणा, माधुरीच्या 'फाइंडिंग अनामिका' ते तापसीची 'हसीन दिलरुबा', पाहा लिस्ट

नुकतच नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या स्ट्रीमिंग साईटवर 2021 मधील कम्प्लीट स्लेटची घोषणा केली आहे. नेटफ्लिक्सवर यावर्षी फिल्म्स, वेब सिरीज आणि कार्यक्रम मिळून एकूण 41 टायटल्स रिलीज केले जाणार आहेत. ज्यात रिची मेहताची 'दिल्ली क्राइम सीजन 2', 'जामताड़ा 2',.....

Read more

By miss moon | Wednesday, 03 Mar, 2021

पाहा Video : 'नवे लक्ष्य'च्या प्रोमोमध्ये डॅशिंग अंदाजात दिसला आदेश बांदेकरांचा मुलगा सोहम

महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणून ओळख असलेले अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहमदेखील आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसतोय. 'नवे लक्ष्य' या मालिकेतून सोहम अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवतोय. या मालिकेतून पोलिसांची शौर्यगाथा.....

Read more

By miss moon | Wednesday, 03 Mar, 2021

पाहा Video : गश्मीर महाजनीने सेटवर अशी केली मारामारी, म्हणतो खूप काळाने केली ही गोष्ट

मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारांचं काहीना काही स्वप्न असतं. विविध मालिका, सिनेमे, नाटक करत असताना आपली आवडती गोष्ट करायला मिळाली की कलाकाराला आणखी मजा येते. अभिनेता गश्मीर महाजनीच्या बाबतीतही असचं झालय. 'इमली' या मालिकेच्या.....

Read more

By miss moon | Wednesday, 03 Mar, 2021

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर रुग्णालयात भरती, पसरल्या हार्ट अटॅकच्या अफवा

प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, अभिनेता दिग्पाल लांजेकरला हार्ट अटॅक आल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र यात काहीही तथ्य नसून या निव्वळ अफवा असल्याचं समोर आलं आहे. दिग्पालच्या हार्ट अटॅकच्या बातमीनं अनेकांना धक्का बसला होता. मात्र त्या अफवा असल्याचं.....

Read more

By miss moon | Wednesday, 03 Mar, 2021

ईशा केसकरने या अंदाजात बॉयफ्रेंडला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेता ऋषी सक्सेनाच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र या शुभेच्छांमध्ये एक खास शुभेच्छा त्याला मिळाली आहे. या शुभेच्छा त्याला मिळाल्या आहेत त्याच्या गर्लफ्रेंडकडून. ऋषीची गर्लफ्रेंड ईशाने त्याला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

ईशाने सोशल.....

Read more