भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत... ही प्रतिज्ञा अगदी बालपणापासूनच आपल्या मनावर कोरली गेली आहे. अनेकांच्या भावना या प्रतिज्ञेशी जोडल्या गेल्या आहेत. या भावनेशी जोडलेली अशीच एक संवेदनशील कथा आपल्या समोर आणण्याचा..... Read more...
प्रेक्षकांच्या अविरत मनोरंजनासाठी झी मराठी वाहिनी कायम वेगवेगळे कार्यक्रम घेऊन येत असते. झी मराठीवरील मालिका आणि त्यातील व्यक्तिरेखा या प्रेक्षकांना आपल्यातील एक वाटतात आणि म्हणूनच या मालिकांना प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान मिळतं. संध्याकाळ झाली कि..... Read more...
गानकोकीळा आणि गानसम्रातज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतरही त्या प्रेक्षकांच्या आणि त्यांच्या चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. त्यांचा अजरामर सुरेल आवाज कायम प्रेक्षकांच्या मनात गुंजत राहील. त्यांच्या आवाजाला प्रत्येक भारतीयाच्या हृदयात एक विशेष..... Read more...
किचन कल्लाकार या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावतात. कधी राजकारणी तर कधी कलाकारांची किचनमध्ये धमाल उडताना दिसते. या कार्यक्रमालाही प्रेक्षकांचा आता उदंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या..... Read more...
किचन कल्लाकार या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजकारणी ते कलाकार असे विविध व्यक्ति या मंचावर येतात. या कलाकारांची किचनमध्ये उडालेली तारांबळ पाहणं मजेशीर ठरतं. शिवाय गप्पांचा फडही रंगताना पाहायला मिळालय.
या कार्यक्रमाच्या आगामी भागात प्रेक्षकांना एक सेलिब्रिटी जोडपं..... Read more...
'चंद्रमुखी' या आगामी चित्रपटातील गाण्यांची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या चित्रपटातील चंद्रा गाणं तर सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात गाजतय. यातच या चित्रपटातील नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलय. आपल्या दिलखेचक अदांनी, नृत्याने सर्वांना घायाळ करणारी ‘चंद्रा’ आता..... Read more...
प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी चित्रपटाला प्रदर्शनाआधीच मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया मिळत आहेत. चित्रपटाची गाणी आणि ट्रेलरला तुफान प्रतिक्रिया मिळताना दिसत आहेत. यातच विविध कलाकारांकडून या चित्रपटाला शुभेच्छा मिळत आहेत. चित्रपटातील चंद्रा या गाण्यावर सोशल मिडीयावर मोठ्या..... Read more...
विविध मालिका आणि कार्यक्रमांचे हटके प्रमोशन करताना विविध वाहिन्या दिसतात. मात्र झी मराठी वाहिनीने असं काही केलय ज्याने एका नव दाम्पत्याच्या नव्या सुरुवातीला आनंदमयी केलय. सध्या 'बँड बाजा वरात' हा नवा कार्यक्रम ही वाहिनी प्रेक्षकांच्या..... Read more...