By Team PeepingMoon | Thursday, 23 Jun, 2022
घटस्फोटाच्या चर्चांवर सिद्धार्थ जाधवने सोडले मौन!
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि पत्नी तृप्ती यांच्या वैवाहिक आयुष्य आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू होत्या. तसेच सिद्धार्थ जाधवच्या पत्नीने सोशल मीडियावरुन जाधव हे आडनाव हटवल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले होते. यावर आता स्वतः.....