By Team peepingmoon | Tuesday, 07 Jun, 2022

रणधुरंधर नरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा लवकरच

अठरापगड जाती-जमातीच्या शूर मावळ्यांना सोबत घेत शिवरायांनी जाज्वल्य इतिहास घडविला. सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यात लढाया करणारे शूरवीर आणि पराक्रमी मावळे स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावण्यासाठी सदैव तयार असत. अशा पराक्रमी आणि निष्ठावंत मावळ्यांमध्ये रणधुरंधर नरवीर मुरारबाजी देशपांडे हे.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 06 Jun, 2022

“ऐकून छान वाटतंय तुम्हाला…”, तेजस्विनी पंडितची ‘रानबाजार’ सीरिजबद्दलची पोस्ट वाचा

लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडीत तिच्या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या रानबाजार या वेबसिरीजमुळे प्रचंड चर्चेत आहे. सोशल मिडीयावर सतत क्रीय असणा-या तेजस्विनीने नुकतीच ‘रानबाजार’ या तिच्या वेब सीरिजला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेम आणि प्रतिसादाबद्दल एक पोस्ट शेअर केली.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 06 Jun, 2022

'फिर से उड चला…' प्राजक्ता माळीच्या सोलो ट्रीपची गोष्ट

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि अदाकारीचे असंख्य चाहते आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिच्या बहारदार सूत्रसंचलनाने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाची रंगत वाढते. अलिकडेच तिची प्रमुख भूमिका असलेल्या रानबाजार यावेबसिरीजने अक्षरश: धुमाकूळ.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 06 Jun, 2022

"मीडियम स्पाइसी" मध्ये स्पृहा जोशीचा लागणार तडका

"मीडियम स्पाइसी" चित्रपटाच्या ट्रेलर मधून जेष्ठ अभिनेत्री अरुंधती नाग बऱ्याच काळाने मराठी चित्रपटात दिसणार असल्याचे स्पष्ट झाले होते आणि आता चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर जाहीर केल्याप्रमाणे स्पृहा जोशीच्या अभिनयाचा फ्लेवर रसिकांना या चित्रपटातून अनुभवता.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 06 Jun, 2022

पाच भारतीय भाषांमध्ये घुमणार शिवगर्जना, 'हर हर महादेव'!

केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आणि जगात कुठेही असणाऱ्या मराठी माणसाला सतत प्रेरणा देणारं, ऊर्जा देणारं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या अखंड उर्जेला सतत प्रवाही ठेवणारी गोष्ट म्हणजे 'हर हर महादेव' ही.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 06 Jun, 2022

'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत भावनिक वळण स्वराची आई घेणार जगाचा निरोप

कोण देणार न मले हात ग उशाला आई…

परतून निघन्याची एवढी कशाला घाई…

दिवसाच्या उजेडात जनू चांदवा रुसला…

रात व्हते घाबरतो जीव माझा चिमुकला…

अशावेळी तुझा आई हात सोडवत नाई…

परतून निघन्याची एवढी कशाला.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 06 Jun, 2022

मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानास्पद क्षण, सई ताम्हणकरचा ‘IIFA’ मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून गौरव

मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानास्पद क्षण नुकताच आला. सिनेक्षेत्रातील सर्वौत्कृष्ट कामगिरीसाठी बहाल करण्यात येणा-या सर्वौच्च पुरस्कारांपैकी एक असलेल्या आयफा पुरस्कारांमध्ये एक मराठमोळं नाव चमकलं आणि तमाम मराठी प्रेक्षकांचा उर अभिमानाने भरुन आला. मराठीसोबतच बॉलिवूड गाजवणारी आपली.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 04 Jun, 2022

उषा नाडकर्णी यांना सांस्कृतिक कलादर्पणचा ‘सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार’ जाहीर!

मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा कलाक्षेत्रात पडद्यावर आणि पडद्यामागे आपले अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांना 'सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कारा'ने दरवर्षी गौरवण्यात येते. यंदाचे पुरस्कार जाहीर झाले असून या वर्षी "सर्वश्रेष्ठ 'कलागौरव पुरस्कार"' ज्येष्ठ अभिनेत्री.....

Read more