By Team peepingmoon | Wednesday, 15 Mar, 2023

दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिका 'नुक्कड'चे खोपडी फेम अभिनेते समीर खाकर यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर यांचे निधन झाले आहे. ते ७१ वर्षांचे होते. समीर खक्कर यांनी त्याच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. पण ते ‘नुक्कड’ या दूरदर्शनवरील मालिकेतील खोपडी या भूमिकेसाठी विशेष ओळखले जायचे......

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 15 Mar, 2023

शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प ‘सुभेदार’चं मोशन पिक्चर प्रेक्षकांच्या भेटीला

'रक्तामंदी उसळं तापता लाव्हा  शिवराय शब्दाची आन आम्हाला
वैऱ्याच्या रक्तानं गड भिजवू जिंकून नाचवू ध्वज भगवा
आले मराठे आले मराठे आदी न अंत अश्या शिवाचे(महादेवाचे)
मोडीतो वैऱ्याची मुंडकी मोजून पाच्छाई झोडती असे मराठे

स्वराज्यनिष्ठा.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 10 Mar, 2023

'टीडीएम' चित्रपटात 'पिंगळा' गाणार छत्रपती शिवरायांची गाथा

रात्र सरताच आणि तांबडं फुटायच्या आत पिंगळा खांद्याला भिक्षेची झोळी, हातात कंदील आणि एका हातात कुरमुड घेऊन वाट सरू लागतो. पारंपरिक पद्धतीने आणि शुभचिंतन देणारा हा पिंगळा हल्ली नाहीसाच झाला आहे. सध्याच्या तरुणाईला तर हा.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 10 Mar, 2023

“एखाद्यासारखं सुंदर होण्यापेक्षा…” तेजश्रीची पोस्ट चर्चेत

मराठी मालिका, सिनेमा, नाटक अश्या तिन्ही क्षेत्रांत अभिनय करून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. 'तुझे नी माझे घर श्रीमंताचे', 'लेक लाडकी या घरची', 'होणार सून मी त्या घरची', 'प्रेम हे',.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 10 Mar, 2023

“ कुणाही एकट्या व्यक्तीला कोणत्याही वयात…” ‘आई कुठे काय करते’च्या अरुंधतीने ट्रोलर्सला सुनावलं

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. सध्या मालिकेचा टीआरपी यशोशिखरावर आहे, कारणही तसंच आहे. आई फेम अरुंधती देशमुखचं आशुतोष सोबत लग्न होणार.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 10 Mar, 2023

वडिलांच्या निधनानंतर सतिश कौशिक यांच्या लेकीने शेअर केला गोड फोटो

हिंदीतील  प्रसिध्द अभिनेते- दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरलीय. सतीश यांच्या निधनानंतर बॉलिवूडसह मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी देखील दु:ख व्यक्त केलं आहे

सतीश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला. नुकतंच सतीश यांच्या.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 10 Mar, 2023

या मालिकेत होणार सुप्रसिध्द अभिनेत्री निर्मिती सावंत यांची एन्ट्री !


सन टीव्ही नेटवर्कची सन मराठी ही वाहिनी एका वर्षापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली. ‘सोहळा नात्यांचा’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या या वाहिनीने नात्यांनी सजलेल्या वेगवेगळया मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या. ‘कन्यादान’ ही त्यापैकीच एक मालिका. सोमवार ते.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 09 Mar, 2023

४०० कलाकारांसोबत सिध्दू करणार महाधिंगाणा

सिद्धार्थ जाधवच्या खुमासदार सूत्रसंचलनाने आता होऊ दे धिंगाणा कार्यक्रम महाराष्ट्राचा नंबर वन कथाबाह्य कार्यक्रम बनला. स्टार प्रवाह परिवारातल्या सर्वच सदस्यांसोबत सिद्धार्थने आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर धिंगाणा घातलाय. मात्र स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात.....

Read more