By Team peepingmoon | Tuesday, 24 Jan, 2023

‘झिम्मा’च्या घवघवीत यशानंतर येतोय सिक्वल

‘झिम्मा’ने एक वर्षापूर्वी बॅाक्स ॲाफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. रसिकांना हा चित्रपट आपल्या आयुष्याशी खूप साधर्म्य साधणारा वाटला त्यामुळेच जगभरातल्या प्रेक्षकांनी ‘झिम्मा’वर भरभरून प्रेम केले. सिनेरसिकांच्या याच प्रेमामुळे हेमंत ढोमे ‘झिम्मा २’ आपल्या भेटीला घेऊन.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 24 Jan, 2023

'कंपास'चा मुहूर्त संपन्न , मल्टिस्टारर वेबसीरीज येतेय भेटीला

गतवर्षी 'प्लॅनेट मराठी'ने उत्तमोत्तम, सर्जनशील कॉन्टेन्ट देऊन आपल्या जगभरातील प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. दर्जेदार, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट, लघुपट, सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या वेबसीरिज असा मनोरंजनाचा सर्वोत्कृष्ट खजिना दिल्यानंतर आता नवीन वर्षात नवीन कॉन्टेन्ट घेऊन प्रेक्षकांच्या.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 24 Jan, 2023

Video : भूमी आणि आकाशने ४० फूट उंच मंदिराच्या कळसावर चढून सीन केला पूर्ण

स्टार प्रवाहच्या परिवारात नव्याने दाखल झालेल्या ‘शुभविवाह’ मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. या मालिकेत नुकताच एक प्रसंग चित्रित झाला. या सीनमध्ये मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात आकाश चक्क मंदिराच्या कळसावर चढतो. आपला जीव धोक्यात घालून.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 21 Jan, 2023

महेश कोठारे यांना पितृशोक, ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन

ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते नाट्य-चित्रपट निर्माते अंबर कोठारे (वय ९६) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. श्री. कोठारे यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी जेनमा, पुत्र आणि प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 21 Jan, 2023

हॉरर- थ्रीलर 'व्हिक्टोरिया' चं लवकरच हिंदी व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीस


सोनाली कुलकर्णी,पुष्कर जोग,आशय कुलकर्णी अभिनित 'व्हिक्टोरिया' हा भयपट सध्या सिनेमागृहात प्रेक्षकांचे मनसोक्त मनोरंजन करताना दिसत आहे.  13 जानेवारी रोजी चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित करण्यात आला होता.  चित्रपटाच्या ट्रेलरचं दणक्यात स्वागत झालं होतं,तितकाच प्रेक्षकांचा प्रतिसाद थिएटरमध्येही.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 21 Jan, 2023

प्रसिध्द अभिनेते टिकू तलसानिया यांचं मराठी सिनेमात पुनरागमन

हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते टिकू तलसानिया "झोलमॉल"या आगामी मराठी चित्रपटातून पुन्हा एकदा  पुनरागमन करत आहेत. "झोलमॉल" चित्रपटाचं दिग्दर्शन राज कुबेर करत असून, नागपूरमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं आहे. 

नागपूरच्या पद्मा.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 21 Jan, 2023

नातं रक्तापलिकडचं...

स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. सध्या मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर असून सायलीचा ज्यांनी संभाळ केला त्या मधुभाऊंना खुनाच्या आरोपाखाली अटक झालीय. मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी सायलीचे प्रयत्न सुरु.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 21 Jan, 2023

Video : ललित म्हणतोय ‘तुज्या स्टेटसला, लाव फोटो माझा’

मैत्रीचे महत्त्व अनन्यसाधारण असते. आपण नेहमी ऐकत आलोय की मैत्री हे अतूट नाते असते, कधी न तुटणारे बंधन असते. अभिनेता ललित प्रभाकर आपल्या खास मित्राला ‘तुज्या स्टेटस ला, लाव फोटो माझा’ असं म्हणत फुल.....

Read more